ETV Bharat / sitara

अभिनेत्री बलात्कारप्रकरणी आदित्य पांचोलीला दिलासा.. न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर - rape case

2004 ते 2009 या दरम्यान आदित्य पंचोली याने पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कर केला होता. या दरम्यान अभिनेत्रीचे खासगी फोटो काढून ते तिच्या कुटुंबात सार्वजनिक करण्याची धमकी देत 1 कोटींची मागणी आदित्यने केली होती.

आदित्य पांचोलीला अटकपूर्व जामीन मंजूर
author img

By

Published : Jul 19, 2019, 7:18 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली याच्या विरोधात मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात एका आघाडीच्या हिंदी चित्रपट अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आदित्य पांचोलीने मुंबईतील अंधेरी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी शुक्रवारी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी देताना न्यायालयाने पांचोलीस 3 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

आदित्य पांचोलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी आघाडीची हिंदी अभिनेत्री असून गेल्या काही वर्षांपासून आदित्य पंचोली आणि पीडित अभिनेत्रीमध्ये वाद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीच्या विरोधात आदित्य पांचोली आणि त्याच्या पत्नीने अंधेरी न्यायालयात मानहाणीचा दावा करणारी याचिका दाखल केली होती. यानंतर या अभिनेत्रीला न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. दरम्यान अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

काय आहे प्रकरण -

2004 ते 2009 या दरम्यान आदित्य पंचोली याने पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कर केला होता. या दरम्यान अभिनेत्रीचे खासगी फोटो काढून ते तिच्या कुटुंबात सार्वजनिक करण्याची धमकी देत 1 कोटींची मागणी आदित्यने केली होती. यात आदित्यने आपल्याकडून 50 लाख रुपये घेतले असल्याचे पीडित अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

Intro:बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोली याच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात एका आघाडीच्या हिंदी चित्रपट अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर या संदर्भात अभिनेता आदित्य पंचोली याने मुंबईतील अंधेरी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी शुक्रवारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होत न्यायालयाने आदित्य पंचोली यास 3 ऑगस्ट पर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
Body:अभिनेता आदित्य पंचोलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी आघाडीची हिंदी अभिनेत्री असून गेल्या काही वर्षांपासून आदित्य पंचोली व पीडित अभिनेत्री पासून वाद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीच्या विरोधात आदित्य पंचोली व त्याच्या पत्नीने अंधेरी कोर्टात मानहाणीचा दावा करणारी याचिका दाखल केली होती. या नंतर या अभिनेत्रीला न्यायालयाकडून समन्स पाठविण्यात आले होते. दरम्यान अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. Conclusion:काय म्हटले आहे तक्रारीत

2004 ते 2009 या दरम्यान आदित्य पंचोली याने पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन जबरी संभोग केला होता. या दरम्यान पीडित अभिनेत्रीचे खासगी फोटो काढून ते पीडितेच्या कुटुंबात सार्वजनिक करण्याची धमकी देत 1 कोटींची मागणी केली होती. यात आरोपीने पीडित कडून 50 लाख रुपये घेतले असल्याचे पीडित अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.