ETV Bharat / sitara

अजयने नाशिकच्या पवित्र रामकुंडात विसर्जित केल्या वीरू देवगण यांच्या अस्थी

गुरुजी सतीश शुक्ला यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून प्रवाहित गोदावरी नदीत वीरू देवगण यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. वीरू यांचं २७ मे रोजी मुंबई येथे निधन झालं होतं.

author img

By

Published : Jun 1, 2019, 5:57 PM IST

रामकुंडात विसर्जित केल्या वीरू देवगण यांच्या अस्थी

नाशिक - अजय देवगन यांनी आज नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंडात वडील वीरू देवगण यांच्या अस्थींचे विसर्जन केले. गुरुजी सतीश शुक्ला यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून प्रवाहित गोदावरी नदीत वीरू देवगण यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या. वीरू यांचं २७ मे रोजी मुंबई येथे निधन झालं होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वीरू देवगण हे बॉलिवूडमधील सर्वात जुने अॅक्शन डायरेक्टर होते. त्यांनी मिस्टर नटवरलाल, दस नंबरी, क्रांती, राम तेरी गंगा मैली, आखरी रास्ता, स्वर्ग से सुंदर, फुल और काटे , इश्क अशा 80 हून अधिक चित्रपटांत अॅक्शन दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

अजयने रामकुंडात विसर्जित केल्या वीरू देवगण यांच्या अस्थी

अस्थी विसर्जनावेळी अजय देवगणला पाहण्यासाठी चाहत्यांनी रामकुंड परिसरात मोठी गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Intro:अजय देवगण यांनी वडील वीरू देवगण ह्याच्या अस्थीं पवित्र रामकुंडात विसर्जित केल्या...

Body:अजय देवगन यांनी आज नाशिकच्या प्रसिद्ध रामकुंडात वडील वीरू देवगण यांच्या अस्थींचे विसर्जन केला,ह्यावेळी गुरुजी सतीश शुक्ल यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून प्रवाहित गोदावरी नदीत वीरू देवगण यांच्या अस्थी विसर्जत करण्यात आल्या..

वीरू देवगण यांचं 27 मे रोजी मुंबई येथे निधन झालं होतं, गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते ,वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, वीरू देवगण हे बॉलीवूड मधले सर्वात जुने ॲक्शन डायरेक्टर होते, त्यांनी मिस्टर नटवरलाल, दस नंबरी, क्रांती, राम तेरी गंगा मैली, आखरी रास्ता, स्वर्ग से सुंदर ,फुल और काटे ,इश्क अशा 80 हून जास्त चित्रपटांना ॲक्शन कोरिओग्राफर म्हणून योगदान दिले,1999 मध्ये त्यांनी हिंदुस्तान की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्माते म्हणून काम बहितलं,यावेळी अजय देवगन यांना बघण्यासाठी चाहत्यांनी रामकुंड परिसरात मोठी गर्दी केली होती, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..
टीप फीड ftp
nak viru devgan viu 1
nak viru devgan viu 2
nak viru devgan viu 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.