ETV Bharat / sitara

जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषकने दिल्या शुभेच्छा, शेअर केली पोस्ट

author img

By

Published : Apr 9, 2020, 10:14 AM IST

लॉक डाऊनमुळे जया दिल्ली येथे कुटुंबापासून दूर अडकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा होणार नाही.

Abhishek Bachchan wish to Jaya Bachchan on her birthday
जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषकने दिल्या शुभेच्छा, शेअर केली पोस्ट

मुंबई - बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक बच्चनने त्यांचा एक फोटो पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लॉक डाऊनमुळे जया दिल्ली येथे कुटुंबापासून दूर अडकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा हा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा होणार नाही. मात्र, अभिषेकने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रत्येक मुलाला आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापेक्षा आणखी अधिक जवळचे काय असेल. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, असे अभिषेकने त्याच्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.