ETV Bharat / sitara

83 Trailer: विश्वचषकाचा पुन्हा प्रत्यय देणारा 83 चा ट्रेलर पाहून सेलेब्रिटीही झाले दंग - 83 Cricket World Cup based trailer

रणवीर सिंगचा (Ranveer Singh) बहुप्रतिक्षित '८३' चित्रपटाचा ट्रेलर (Trailer of '83' movie) अखेर आज रिलीज झाला आहे. 83 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकाचा सामना पुन्हा पाहिल्याचा अनुभव ट्रेलरमधून मिळत आहे. सुरूवातील कमजोर समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाला विश्वविजेता होताना पाहण्याचा अनुभव थरारक आहे.

'८३' चित्रपटाचा ट्रेलर
'८३' चित्रपटाचा ट्रेलर
author img

By

Published : Nov 30, 2021, 3:44 PM IST

रणवीर सिंगचा (Ranveer Singh) बहुप्रतिक्षित '८३' चित्रपटाचा ट्रेलर (Trailer of '83' movie) अखेर आज रिलीज झाला आहे. 83 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकाचा सामना पुन्हा पाहिल्याचा अनुभव ट्रेलरमधून मिळत आहे. सुरूवातील कमजोर समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाला विश्वविजेता होताना पाहण्याचा अनुभव थरारक आहे.

ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. ट्विटरवरही 'व्हॉट अ रिलीज' ट्रेंड ('What a release' trend)होऊ लागला आहे. ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा अभिनय आणि भारतीय क्रिकेट संघाचा विजय पाहून चाहते उत्साहित आहेत. 83 चा ट्रेलर पाहून केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटी देखील चकित झाले आहेत. चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. ट्रेलर रिलीजवर सेलिब्रिटी काय म्हणत आहेत ते येथे वाचा-

कपिल देव -

83 चा ट्रेलर शेअर करताना कपिल देव यांनी लिहिले की, "माझ्या टीमची कथा, चित्रपट 83 चा ट्रेलर हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरपासून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 3D मध्ये देखील उपलब्ध होईल."

आलिया भट्ट -

तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ट्रेलर शेअर करताना अभिनेत्री आलिया भट्टने लिहिले की, ट्रेलर पाहताना माझ्या अंगावर शहारे आले. मी पूर्ण चित्रपट पाहण्यासाठी फार प्रतीक्षा करू शकत नाही.

आर माधवन -

आर माधवननेही ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करून प्रतिक्रिया दिली. मास ब्लॉकबस्टर असे वर्णन करताना त्याने रणवीरला ब्रिलिएंट म्हटले आहे.

  • Humungous congratulations to the entire cast and crew!!! This gave me goose bumps and is so emotional and arousing! BONAFIDE BLOCKBUSTER! Kabir !!! You’re the man and Ranveer you just became Kapil Dev with the ease of a veteran! Badhai ho! https://t.co/PK9YPRSGyX

    — Karan Johar (@karanjohar) November 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

करण जोहर -

बॉलीवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ट्विटर हँडलवरून ट्रेलर शेअर केला आणि लिहिले की चित्रपटाच्या कलाकारांचे आणि संपूर्ण क्रूचे अभिनंदन. हा ट्रेलर पाहून मला धक्का बसला. ट्रेलर खूप भावनिक आणि उत्तेजक आहे. त्याने दिग्दर्शक कबीर खानचे कौतुक केले आणि अभिनेता रणवीर सिंगला सांगितले की, तुझ्या उत्तम अनुभवामुळे तू कपिल देव बनला आहेस. अभिनंदन.

हेही वाचा - अजय देवगण दिग्दर्शित ‘मे डे’ सिनेमाचं शीर्षक बदललं, ठरली ‘रनवे ३४’च्या रिलीजची तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.