ETV Bharat / science-and-technology

Zomato Services : झोमॅटोची प्रत्येक स्थानिक भाषेत सेवा उपलब्ध; भारतातील अनेक राज्यात करणार व्यवहार

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ( Online Food Delivery Platform Zomato ) झाॅमेटो ( Zomato ) हिंदी आणि तमिळ भाषिक ग्राहक आघाडीवर ( Zomato Services in Local Language in India ) आहेत. प्रादेशिक भाषेतील आवृत्तीच्या माध्यमातून एका महिन्यात 1,50,000 हून अधिक ऑर्डर प्राप्त होत आहेत. कंपनीने जाहीर केले की, आम्ही प्रत्येक राज्यातील स्थानिक भाषेत व्यापार सुरू केल्यानंतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचा एकत्रित निव्वळ तोटा सप्टेंबरच्या तिमाहीत रु. 251 कोटी इतका कमी झाला आहे.

Zomato Services in Local Language
झोमॅटोची प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक भाषेत सेवा उपलब्ध
author img

By

Published : Nov 28, 2022, 5:42 PM IST

नवी दिल्ली : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato ने शुक्रवारी ( Online Food Delivery Platform Zomato ) जाहीर केले की, ते आता त्यांचा फूट डिलिव्हरी व्यापार करण्यासाठी अधिक ताकदीने बाजारात उतरणार आहेत. झाॅमेटोने प्रत्यके राज्यात आपला व्यापारवृद्धीसाठी तेथील स्थानिक भाषेत ( Zomato Services in Local Language in India ) मार्केटमध्ये उतरण्याचे ठरवले आहे. त्यांनी स्थानिक भाषा सक्षम करण्यासाठी हिंदी आणि बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, मराठी, तामिळ आणि तेलगू यांसह इतर मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणार्‍या ( More Than 1,50,000 Orders are Being Received in a Last Month ) प्रादेशिक भाषांमध्ये आता त्यांचे प्रोडक्ट उपलब्ध असणार आहेत. ज्यांना याबद्दल माहिती आहे ते आता याचा वापरू शकतात असेसुद्धा कपंनीकडून सांगण्यात आले आहे. Zomato सध्या 1,000 हून अधिक शहरांमध्ये अन्न पुरवते.

Zomato Services in Local Language in India
झोमॅटोची प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक भाषेत सेवा उपलब्ध

झोमॅटोचे हिंदी आणि तमिळ भाषेतील ग्राहक आघाडीवर : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो कंपनीने सांगितले की, ते झोमॅटो अॅपच्या प्रादेशिक भाषेतील आवृत्तीद्वारे एका महिन्यात 1,50,000 ऑर्डर वितरित करीत आहेत. यामध्ये हिंदी आणि तमिळ भाषेतील ग्राहक आघाडीवर आहेत. सध्या या ऑर्डरमध्ये हिंदी आणि तमिळ भाषांचा वाटा अनुक्रमे ५४ टक्के आणि ११ टक्के आहे. यासोबतच इतर भाषांमध्येही ग्राहक झपाट्याने वाढत आहेत.

कंपनीने जाहीर केले की, यावेळी त्यांचा तोटा 251 कोटीने कमी : झाॅमेटो कंपनी मूळतः तोट्यामध्येच आहे. त्याबद्दल त्यांच्या फूड एग्रीगेटरने सांगितले की "आम्ही सकारात्मक भावनांबद्दल आभारी आहोत, आम्ही ओळखतो की आम्ही फक्त सुरुवात आहोत. आम्ही आमच्या प्रादेशिक अॅप्सची गुणवत्ता अधिक अचूक आणि संबंधित बनवण्यासाठी सतत काम करू." ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचा एकत्रित निव्वळ तोटा सप्टेंबरच्या तिमाहीत रु. 251 कोटी इतका कमी झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत रु. 430 कोटी निव्वळ तोटा झाला होता.

कंपनीचा महसूल : कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीच्या याच कालावधीत 1,024 कोटी रुपयांच्या तुलनेत महसूल 1,661 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जी 62.2 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे. ही पहिली तिमाही आहे जिथे आम्ही अब्ज डॉलर्सचा वार्षिक महसूल मार्क ($1.05 अब्ज) ओलांडला आहे.

कंपनीचा मागील तिमाहीतील तोटा 3.26 अब्ज रुपयांवरून 2.59 अब्ज रुपयांवर : ब्लिंकिटचे ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) 26 टक्के Q-o-Q वाढून 14.82 अब्ज रुपये झाले, तर महसूल 44 टक्के Q-o-Q वाढला. कंपनीने दावा केला आहे की क्विक कॉमर्समधील समायोजित EBITDA तोटा मागील तिमाहीत (Q1 2023) 3.26 अब्ज रुपयांवरून 2.59 अब्ज रुपयांवर आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.