ETV Bharat / science-and-technology

True caller : ट्रूकॉलरने आणले नवीन 5 मेसेजिंग फीचर्स

Truecaller च्या यूजर्सना अॅप उघडल्यावर दिसणारे डीफॉल्ट दृश्य निवडता येईल. तुम्ही कॉल किंवा मेसेज टॅबवर क्लिक करून अॅपचे डीफॉल्ट व्ह्यू सेट करू शकता.

True caller
True caller
author img

By

Published : Mar 25, 2022, 3:06 PM IST

नवी दिल्ली - स्वीडिश कॉलर रेकग्निशन अॅप Truecaller ने गुरुवारी नवीन अपडेट्स आणले आहेत. त्यांचे संदेश, स्मार्ट कार्ड शेअर करणे, स्मार्ट एसएमएस, चॅटमध्ये पाठवलेले संदेश संपादित करणे आणि डीफॉल्ट दृश्य सेट करणे ही वैशिष्ट्ये वापरता येतील. अॅपच्या नवीन फीचरमुळे यूजर्सचा बराच वेळ वाचेल.

ट्रूकॉलर इंडियाचे मुख्य उत्पादन अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी झुनझुनवाला यांनी सांगितले की, “या वैशिष्ट्यांमुळे आम्हाला संप्रेषण अधिक सुरक्षित बनवता येईल. Truecaller एक शक्तिशाली कम्युनिकेशन हब म्हणून विकसित झाले आहे. आणि या वैशिष्ट्यांमुळे अॅप चा अनुभव वाढेल. ही वैशिष्टये वापरण्यास सोपी आहेत.

हे असेल ट्रूकॉलरमध्ये नवीन

यासह, Truecaller च्या यूजर्सना अॅप उघडल्यावर दिसणारे डीफॉल्ट दृश्य निवडता येईल. तुम्ही कॉल किंवा मेसेज टॅबवर क्लिक करून अॅपचे डीफॉल्ट व्ह्यू सेट करू शकता. जेव्हा यूझर्स अॅप लाँच करतात डीफॉल्ट दृश्य दिसेल. चॅट संदेश पाहिल्यानंतर देखील ते संपादित करणे शक्य होईल. त्यानंतर यूजर्स चॅट संदेश संपादित करू शकतील. हे फक्त Truecaller चॅटसाठी उपलब्ध असेल. इतकेच काय, तुम्ही आता स्मार्ट कार्ड इमेज म्हणून शेअर करू शकता.

हेही वाचा - Twitter to allow sharing clips : ट्विटरने रेकॉर्ड स्पेसमध्ये व्हीडीयो क्लिप्स शेयर करायला दिली परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.