ETV Bharat / science-and-technology

INSTAGRAM : आता इंस्टाग्रामवर स्टोरीजना व्हॉईस मेसेजद्वारे देता येईल उत्तर - इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स

इंस्टाग्रामने आपल्या यूजर्ससाठी नवीन फीजर लाँच केले आहे. आता इंस्टा यूजर्सना ईमोजी आणि व्हॉईस संदेशाद्वारे स्टोरीजला उत्तर देता येईल. अॅलेसॅंड्रो पलुझी या डेव्हलपरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'इन्स्टाग्राम व्हॉइस मेसेजसह स्टोरीजला उत्तर देण्याच्या क्षमतेवर काम करत आहे.'

INSTAGRAM
INSTAGRAM
author img

By

Published : Mar 29, 2022, 7:43 PM IST

नवी दिल्ली : इंस्टाग्रामने आपल्या यूजर्ससाठी नवीन फीजर लाँच केले आहे. आता इंस्टा यूजर्सना ईमोजी आणि व्हॉईस संदेशाद्वारे स्टोरीजला उत्तर देता येईल. अॅलेसॅंड्रो पलुझी या डेव्हलपरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'इन्स्टाग्राम व्हॉइस मेसेजसह स्टोरीजला उत्तर देण्याच्या क्षमतेवर काम करत आहे.'

यूजर्संना फीडमध्ये दिसणारा मजकूर निवडता यावा यासाठी Instagram ने दोन नवीन वैशिष्ट्ये दिली आहेत. लाईकद्वारे यूजर्सच्या जवळच्या फ्रेंड लिस्टमधून नवीन पोस्ट दिसण्यास मदत करते. त्याचबरोबर यूजर्सच्या फीडमध्ये अधिक पोस्ट दिसेल, जे आपल्या आवडीत ठेवता येईल. आता तुमच्या लाईक आणि फॉलो नुसार लोकांकडून नुकतीच पोस्ट पहायला मिळेल. यासाठी यूजर्स इंस्टाग्रामच्या होम पेजच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात जाऊन त्यांना कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहायचा आहे ते निवडू शकतात.

हेही वाचा - True caller : ट्रूकॉलरने आणले नवीन 5 मेसेजिंग फीचर्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.