ETV Bharat / science-and-technology

Android 12L : सॅमसंग, लेनोवो आणि मायक्रोसॉफ्ट डिव्हाईससाठी Android 12L - एंड्रॉइड 12एल

अँड्रॉइडसाठी Google चे अभियांत्रिकीचे उपाध्यक्ष आंद्रेई पोपेस्कू म्हणाले, 'आम्ही Android 12L हे Android 12 चे अपडेट असेल. हे अपडेट टॅब्लेट आणि फोल्डेबल उपकरणासाठी वापरता येईल. आम्ही वापरकर्त्यांना Android 13 आणि त्यापुढील त्यांच्या मोठ्या स्क्रीन डिव्हाइसेस देण्याचा विचार करत आहे.

Android 12L
Android 12L
author img

By

Published : Mar 10, 2022, 7:01 AM IST

सॅन फ्रान्सिस्को : Google या वर्षाच्या शेवटी सॅमसंग, लेनोवो आणि मायक्रोसॉफ्ट डिव्हाइसाठी Android 12L ऑपरेटिंग सिस्टीम आणणार आहे. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम होम स्क्रीन, लॉक स्क्रीन, नोटिफिकेशन शेड, डिव्हाईस सेट-अप स्क्रीन आणि सेटिंग्जमध्ये बदलांसह येईल. वापरकर्त्यांना मोठ्या स्क्रीनवर अधिक माहिती देण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

अँड्रॉइडसाठी Google चे अभियांत्रिकीचे उपाध्यक्ष आंद्रेई पोपेस्कू म्हणाले, 'आम्ही Android 12L हे Android 12 चे अपडेट असेल. हे अपडेट टॅब्लेट आणि फोल्डेबल उपकरणासाठी वापरता येईल. आम्ही वापरकर्त्यांना Android 13 आणि त्यापुढील त्यांच्या मोठ्या स्क्रीन डिव्हाइसेस देण्याचा विचार करत आहे.

Android 12L ची वैशिष्टये

Google ने नुकतीच Android 12L ची घोषणा केली. Android 12 ची आवृत्ती टॅब्लेट, फोल्डेबल डिव्हाइसेस आणि ChromeOS वर उपकरणांसाठी तयार केले आहे. यात मोठ्या स्क्रीन उपकरणांसाठी मटेरियल डिझाइन मार्गदर्शन अपडेट देखील समाविष्ट आहे. सर्व डिव्‍हाइससाठी जेटपॅक कंपोझमध्‍ये अपडेट देखील आहे. स्क्रीन ओरिएंटेशन आणि आकारांसाठी अॅप तयार केले आहे. Microsoft Surface Duo 2 हा Android आधारित टॅबलेट आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च झाला होता.

हेही वाचा - Fatty Liver : श्वासाच्या दुर्गंधीमुळे होऊ शकतो फॅटी लिव्हर नामक आजार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.