ETV Bharat / jagte-raho

धक्कादायक! दारू पिण्यास पैसे न दिल्याने झेरॉक्स दुकानदारावर चाकू हल्ला - arrest

शहरात क्षुल्लक कारणावरुन चाकू हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. दारू पिण्यास पैसे न दिल्याने चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली आहे.

नांदेड पोलीस
author img

By

Published : Jul 28, 2019, 10:25 AM IST

नांदेड - शहरात क्षुल्लक कारणावरुन चाकू हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. दारू पिण्यास पैसे न दिल्याने चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली आहे.

दारुड्याचा चाकूने हल्ला

शहरातील श्रीनगर भागात भरदिवसा तक्रारदार विजयकुमार एकंडे हा रोशन चौधरी यांच्या सोबत झेरॉक्स काढण्यासाठी एका दुकानावर गेला होता. तेव्हा आरोपी सुभाष कांबळे (रा. जयभीमनगर नांदेड) व एका अनोळखी तरुणाने संगनमत करुन त्याच्याकडे दारु पिण्यास पैसे मागितले. विजयकुमार याने नकार देताच तू आम्हाला पैसे का देत नाहीस म्हणून आरोपी सुभाषने शिवीगाळ करीत चाकू हल्ला केला. यात विजयकुमारच्या कपाळ व डोक्यावर जबर दुखापत झाली आहे. तसेच आरोपींनी लाथाबुक्की करत विजयकुमारला जीवे मारण्याची धमकी दिली.

विजयकुमार एकंडे (रा. गोकुळनगर, नांदेड) याच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा २४०/२०१९ कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आर.एस.नरवाडे पुढील तपास करीत आहेत

Intro:नांदेड - दारू पिण्यास पैसे न दिल्याने चाकूने केला हल्ला.
शहरात क्षुल्लक कारणावरून चाकू हल्ल्याच्या घटनेत वाढ.

नांदेड : शहरात क्षुल्लक कारणावरुन चाकू हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.दारु पिण्यास पैसे न दिल्याने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे.Body:शहरातील श्रीनगर भागात भरदिवसा फिर्यादी
विजयकुमार एकंडे हा रोशन चौधरी यांच्या सोबत झेरॉक्स काढण्यासाठी एका दुकानावर गेला होता. तेव्हा आरोपी सुभाष कांबळे रा.जयभीम नगर नांदेड व एक अनोळखी तरुणाने संगनमत करुन त्याच्याकडे दारु पिण्यास पैसे मागितले.त्याने नकार देताच तू आम्हाला पैसे का देत नाहीस म्हणून शिवीगाळ करीत आरोपी सुभाषने चाकू हल्ला केला.यात विजयकुमारच्या कपाळ व डोक्यावर जबर दुखापत झाली लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची
धमकीही आरोपीने दिल्ली.Conclusion:विजय कुमार एकंडे ऑटोचालक रा गोकुळनगर नांदेड यांच्या फिर्यादी वरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा २४०/२०१९ कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आर.एस.नरवाडे पुढील तपास करीत आहेत,
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.