ETV Bharat / international

Xi Jinping: शी जिनपिंग यांनी तिसरी टर्म जिंकली.. CPC चे महासचिव म्हणून झाली निवड - शी जिनपिंग यांची महासचिव म्हणून निवड

Xi Jinping: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची सलग तिसऱ्यांदा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सरचिटणीस म्हणून पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवड झाली. Xi Jinping elected general secretary

Xi Jinping elected general secretary of CPC central committee
शी जिनपिंग यांनी तिसरी टर्म जिंकली.. CPC चे महासचिव म्हणून झाली निवड
author img

By

Published : Oct 23, 2022, 10:37 AM IST

बीजिंग: Xi Jinping: शी जिनपिंग यांनी चीनचे नेते म्हणून तिसरी टर्म मिळवली आहे, असे एएफपीने राज्य माध्यमांच्या हवाल्याने म्हटले आहे. तत्पूर्वी, चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) च्या जनरल कॉन्फरन्सचा शनिवारी नाट्यमय पद्धतीने समारोप झाला आणि माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना माध्यमांसमोर मंचावरून उतरवण्यात आले. Xi Jinping elected general secretary

79 वर्षीय जिंताओ ग्रेट हॉल ऑफ द पीपल (संसद भवन) येथे अध्यक्ष जिनपिंग आणि इतर प्रमुख नेत्यांसोबत पहिल्या रांगेत बसले होते. तेव्हा दोन लोकांनी त्यांना मीटिंगमधून बाहेर पडण्यास सांगितले. ते दोघे सुरक्षा कर्मचारी असल्याचे समजते.

ही घटना घडली जेव्हा स्थानिक आणि परदेशी माध्यमांना 2,296 प्रतिनिधींनी उपस्थित असलेल्या बैठकीला कव्हर करण्यासाठी परवानगी दिली. या घटनेचा सुमारे एक मिनिटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जिंताओ बाहेर जाण्यास नाखूष दिसत आहेत, तर सुरक्षा कर्मचारी त्यांना तेथून जाण्यास सांगत दिसत आहेत. 10 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर 2010 मध्ये जिंताओ यांनी शांततेने सत्ता हस्तांतरित केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.