ETV Bharat / international

Turkeys Annual Inflation : तुर्कीची वार्षिक चलनवाढ ७८.६ टक्क्यांवर - तुर्कस्तानची वार्षिक चलनवाढ

तुर्कस्तानमध्ये चलनवाढ 78.62 टक्क्यांवर पोहोचली आहे. ही 1998 पासूनची विक्रमी पातळी आहे ( Turkeys Annual Inflation at 24 Year High ). टीकाकार यासाठी राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या आर्थिक धोरणांना जबाबदार धरत आहेत.

Recep Tayyip Erdogans
रेसेप तय्यप एर्दोगन
author img

By

Published : Jul 4, 2022, 6:10 PM IST

इस्तंबूल: जून महिन्यात तुर्कस्तानची वार्षिक चलनवाढ 78.62 टक्क्यांवर पोहोचली ( Turkey annual inflation reached 78.62 percent ) आहे, जो 1998 नंतरचा सर्वाधिक महागाई दर आहे. सोमवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत हे सांगण्यात आले. तुर्कस्तानच्या सांख्यिकी संस्थेने मासिक आकडेवारी जाहीर केली, ज्यावरून असे दिसून आले की येथे उपजीविकेचे संकट अधिक गडद होत आहे. ग्राहकांच्या किंमती मासिक आधारावर 4.95 टक्क्यांपर्यंत वाढल्या.

अनेक देशांमध्ये ग्राहकांच्या किमती वाढत असल्या तरी, टीकाकारांनी तुर्कीच्या समस्यांसाठी अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या आर्थिक धोरणांना ( President Recep Tayyip Erdogans economic policy ) जबाबदार धरले आहे. तुर्कस्तानच्या मध्यवर्ती बँकेने सप्टेंबरपासून व्याजदरात पाच टक्के कपात केली आहे. तुर्कीच्या चलनाचे मूल्यही गेल्या वर्षी डॉलरच्या तुलनेत 44 टक्क्यांनी घसरले आहे.

हेही वाचा - भारताने नेपाळला 75 रुग्णवाहिका आणि 17 स्कूल बसेस दिल्या भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.