ETV Bharat / international

जगभरात 90 लाख 38 हजार 807 जण कोरोनाग्रस्त; तर 4 लाख 69 हजार मृत्यू - जगभरात कोरोनाचे मृत्यू

अद्यायावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 90 लाख 38 हजार 807 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 4 लाख 69 हजार 604 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 48 लाख 33 हजार 574 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत पाहायला मिळत आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Jun 22, 2020, 10:26 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 90 लाख 38 हजार 807 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित

अद्यायावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 90 लाख 38 हजार 807 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 4 लाख 69 हजार 604 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 48 लाख 33 हजार 574 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत पाहायला मिळत आहे.

कोरोना विषाणूची सुरुवात मध्य चीनमधील वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर हा विषाणू झपाट्यानं जगभरात पसरत होता. चीनमध्ये हा विषाणू आटोक्यात आला. मात्र, जगभरात त्यानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे जागतिक व्यापार, उद्योग, पर्यटन, वाहतूक सर्व खोळंबली असून जगावर आरोग्य आणीबाणी आली आहे. अनेक देशांना वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे, त्यातच रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.