सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. (celebration of New Year 2023). ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला. (New Year 2023 in different countries).
-
Australia celebrates the beginning of New Year 2023 with dazzling fireworks in Sydney
— ANI (@ANI) December 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Source: Reuters) pic.twitter.com/8Eac7bpnJH
">Australia celebrates the beginning of New Year 2023 with dazzling fireworks in Sydney
— ANI (@ANI) December 31, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/8Eac7bpnJHAustralia celebrates the beginning of New Year 2023 with dazzling fireworks in Sydney
— ANI (@ANI) December 31, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/8Eac7bpnJH
ऑकलंड मध्ये नववर्षांची धूम : न्यूझीलंडमधील लोकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि लाइट शोद्वारे नवीन वर्षाचे स्वागत केले. यावेळी लोक आनंद व्यक्त करताना दिसले. नवीन वर्ष साजरे करणारे ऑकलंड हे जगातील पहिले मोठे शहर आहे. या दरम्यान, ऑकलंडचा सर्वात प्रसिद्ध स्काय टॉवर चमकणाऱ्या दिव्यांनी सजवला गेला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ऑकलंड स्कायटॉवरवरून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. न्यूझीलंड मधील ऑकलंड हे जगातील सर्वात पूर्वेकडील शहर आहे. जगाच्या पूर्वेकडील भागात आधी नवीन दिवस सुरू होतो, यामुळे येथे नववर्ष आधी साजरे होते.
-
#WATCH | People in New Zealand cheerfully welcome New Year 2023 amid fireworks & light show. Visuals from Auckland.#NewYear2023
— ANI (@ANI) December 31, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Source: Reuters) pic.twitter.com/mgy1By4mmA
">#WATCH | People in New Zealand cheerfully welcome New Year 2023 amid fireworks & light show. Visuals from Auckland.#NewYear2023
— ANI (@ANI) December 31, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/mgy1By4mmA#WATCH | People in New Zealand cheerfully welcome New Year 2023 amid fireworks & light show. Visuals from Auckland.#NewYear2023
— ANI (@ANI) December 31, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/mgy1By4mmA
भारतातही नवीन वर्षाची क्रेझ : भारतातही उत्तराखंडमधील नैनिताल आणि मसुरीपासून ते हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनालीपर्यंत नवीन वर्षाची क्रेझ दिसत आहे. येथे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 2023 पुढील काही तासांत सुरू होणार असल्याने जगभरातील सेलिब्रिटींकडूनही नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.