ETV Bharat / international

Britains Queen Elizabeth passes away : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन - राणी एलिझाबेथ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले Britains Queen Elizabeth passes away आहे. बकिंगहॅम पॅलेसने त्यांच्या मृत्यूची घोषणा केली आहे. त्या 96 वर्षांच्या Elizabeth passes away at the age of 96 होत्या. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Britains Queen Elizabeth passes away at the age of 96 years at Balmoral castle, Scotland

author img

By

Published : Sep 8, 2022, 11:13 PM IST

Updated : Sep 9, 2022, 6:45 AM IST

लंडन : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले Britains Queen Elizabeth passes away आहे. यापूर्वी बकिंगहॅम पॅलेसने राणीला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. 96 वर्षीय राणी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून अनेक आजारातून बऱ्या झाल्या Elizabeth passes away at the age of 96 होत्या. परंतु यामुळे त्यांना चालणे आणि उभे राहणे कठीण होत होते. अलीकडेच राणी एलिझाबेथ कुटुंबासोबत राहण्यासाठी स्कॉटलंडला गेल्या होत्या.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राणी आमच्या काळातील एक दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या राष्ट्राला आणि लोकांना प्रेरणा देणारे नेतृत्व दिले. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली. त्यांच्या निधनाने मी दुखावलो आहे. या दुःखाच्या वेळी मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि ब्रिटनच्या लोकांसोबत आहे.

बकिंघम पॅलेसने वृत्त दिले की, राणीने स्कॉटलंडहून परतल्यानंतर त्यांची प्रिव्ही कौन्सिलची बैठक रद्द केली आणि त्यांना विश्रांती घ्यायची होती. तत्पूर्वी, त्यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार झालेल्या बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली आणि स्कॉटिश पर्वतरांगांमधील बालमोरल या राजवाड्यात नवीन पंतप्रधान लिझ ट्रस यांची नियुक्ती केली. त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स आणि नातू प्रिन्स विल्यम राणीच्या मृत्यूची बातमी मिळताच तिला भेटायला निघाले.

Last Updated : Sep 9, 2022, 6:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.