ETV Bharat / international

सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ, इराणची प्रतिज्ञा - सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ

इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी अमेरिकेला या दुःसाहसाचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे ट्वीट केले आहे. पेंटॅगॉनने या हवाई हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ
सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ
author img

By

Published : Jan 3, 2020, 2:45 PM IST

तेहरान - अमेरिकेने शुक्रवारी हवाई स्ट्राईक करत इराणच्या विशेष कुद फोर्सचा नेता आणि प्रमुख कासीम सुलेमानी याचा खात्मा केला. पेंटॅगॉनने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्देशानुसार आपल्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणार्थ ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. यानंतर सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ, अशी प्रतिज्ञा इराणने केली आहे.

'इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी सुलेमानी हे हुतात्मा झाले आहेत,' असे खामेनी यांनी म्हटले आहे. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहतानाच त्यांच्या हत्येसाठी अमेरिकेचा भयंकर सूड उगवण्यात येईल, अशी शपथ घेत त्यांनी अत्यंत जहाल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला आहे, असे वृत्त अल जझीराने दिले आहे.

हेही वाचा - होय, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीच दिले सुलेमानीला ठार करण्याचे आदेश - पेंटॅगन

इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी अमेरिकेला या दुःसाहसाचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे ट्वीट केले आहे. पेंटॅगॉनने या हवाई हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • The US' act of international terrorism, targeting & assassinating General Soleimani—THE most effective force fighting Daesh (ISIS), Al Nusrah, Al Qaeda et al—is extremely dangerous & a foolish escalation.

    The US bears responsibility for all consequences of its rogue adventurism.

    — Javad Zarif (@JZarif) January 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - कोण होता अमेरिकन हल्ल्यात ठार झालेला इराणचा जनरल सुलेमानी?

अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा हवाई हल्ला घडवून आणला. यामध्ये अमेरिकेने दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या कासीम सुलेमानी याला ठार करण्यात आले. त्याच्यासह आणखी ६ जण ठार झाले. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणदरम्यानच्या तणावात भर पडली आहे.

हेही वाचा - अमेरिकेचा बगदाद विमानतळावर हवाई स्ट्राईक; इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार

Intro:Body:

सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ, इराणची प्रतिज्ञा

तेहरान - अमेरिकेने शुक्रवारी हवाई स्ट्राईक करत इराणच्या विशेष कुद फोर्सचा नेता आणि प्रमुख कासीम सुलेमानी याचा खात्मा केला. पेंटॅगॉनने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निर्देशांनुसार आपल्या अधिकाऱयांच्या संरक्षणार्थ ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. यानंतर सुलेमानी यांच्या हत्येचा भयंकर सूड घेऊ, अशी प्रतिज्ञा इराणने केली आहे. 

'इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी सुलेमानी हे हुतात्मा झाले आहेत,'  असे खामेनी यांनी म्हटले आहे. सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहतानाच त्यांच्या हत्येसाठी अमेरिकेचा भयंकर सूड उगवण्यात येईल, अशी शपथ घेत त्यांनी अत्यंत जहाल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला आहे, असे वृत्त अल जझीराने दिले आहे.

इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी अमेरिकेला या दुःसाहसाचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे ट्वीट केले आहे. पेंटॅगॉनने या हवाई हल्ल्याची जबाबदारी घेतल्यानंतर इराणी परराष्ट्र मंत्र्यांची ही प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा हवाई हल्ला घडवून आणला. यामध्ये अमेरिकेने दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या कासीम सुलेमानी याला ठार करण्यात आले. त्याच्यासह आणखी ६ जण ठार झाले. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणदरम्यानच्या तणावात भर पडली आहे.

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.