जगभरात महामारीचा विळखा घट्ट होत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. 'ईटीव्ही भारत' या जगभरातील परिस्थितीचा आढावा घेत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे.
या भागात दुबई, संयुक्त अरब अमिराती आणि संपूर्ण आखाती प्रदेशातील कोरोना संक्रमण तसेच तेलाच्या गणितावर आधारलेले अर्थचक्र, याबाबत...