ETV Bharat / international

नव्या भारतात तिहेरी तलाक सारख्या कुप्रथांना जागा नाही - पंतप्रधान मोदी - नरेंद्र मोदी news

फ्रान्समध्ये मोदी-मोदी आणि जय श्रीरामच्या घोषणा....पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प‌ॅरीस येथे युनेस्कोच्या मुख्यालयात भारतीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत आणि फ्रान्सच्या मजबूत मैत्रीचा उल्लेख केला.

नव्या भारतात तिहेरी तलाक सारख्या कुप्रथांना जागा नाही - नरेंद्र मोदी
author img

By

Published : Aug 23, 2019, 3:34 PM IST

पॅरीस - जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील भारतीयांना संबोधित केले. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ही सभा झाली. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या पॅरीस येथील भाषणातील महत्वाचे मुद्दे -

  • भारत आणि फ्रान्समधील मैत्री अतूट

मोदी म्हणाले की भारत आणि फ्रान्समधील मैत्री अतूट आहे, दोन्ही देशांनी आजपर्यंत एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे. फ्रान्सच्या फुटबॉल टीमच्या चाहत्यांची संख्या इथल्या तुलनेत भारतात जास्त आहे. जेव्हा फ्रान्सने फुटबॉलचा विश्वचषक जिंकला, तेव्हा भारतात देखील उत्सव होता.

  • PM Narendra Modi in Paris: In new India, the way in which action is being taken against corruption, nepotism, loot of people's money, terrorism, this has never happened before. Within 75 days of the new Govt coming to power we took many strong decisions pic.twitter.com/tfB97Gn9JE

    — ANI (@ANI) August 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • आम्ही आमचे ध्येय पूर्ण केले आहे

आमच्या सरकारची काही उद्दिष्टे होती, जी आम्ही पूर्ण केली आहेत. अशा प्रकारची अनेक उद्दिष्टे आम्ही यापुढेही पूर्ण करणार आहोत

  • आमच्या सरकारने तिहेरी तलाक संपवला

आमच्या सरकारला फक्त 75 दिवस झाले आहेत. या काळात आम्ही तिहेरी तलाकवर कायदा करून या प्रथेचा अंत केला आणि महिलांना खऱ्या अर्थाने समानतेचा अधिकार दिला.

  • #WATCH Prime Minister Narendra Modi in Paris, France: Today in the 21st century we talk of INFRA. I would like to say that for me it is IN+FRA, which means the alliance between India and France, IN for India and FRA for France... pic.twitter.com/GGAwKBnOvw

  • INFRA म्हणजे IN इंडिया आणि FRA म्हणजे फ्रान्स
  • जगात भारताचे वैज्ञानिक आणि फ्रान्सच्या तंत्रज्ञानाला विशेष महत्व
  • भारतीय लोकांनी जगात कुठेही गेले तरी त्यांचे भारतीयत्व जपलं आहे
  • गणेश उत्सव हा आता फ्रान्सच्या सांस्कृतीचा एक भाग.. गणेश उत्सवाच्या काळात प‌ॅरिस हा मिनी भारत बनतो.
  • REFORM...PERFORM...TRANSFORM हा आमच्या सरकारचा नारा

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.