हेग - मागच्या आठवडयात न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काहीदिवसांपासून नेदरलँडमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत.
अनेकजण या गोळीबारात जखमी झाले असून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. या हल्ल्यामागे दहशतवादी हल्ल्याचा उद्देश असू शकतो. घटनेचा तपास सुरू आहे, असे न्यूझीलंड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी मदतीसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत.
नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू - ट्राममध्ये गोळीबार
या हल्ल्यामागे दहशतवादी हल्ल्याचा उद्देश असू शकतो, असे न्यूझीलंड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेग - मागच्या आठवडयात न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. गेल्या काहीदिवसांपासून नेदरलँडमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत.
अनेकजण या गोळीबारात जखमी झाले असून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. या हल्ल्यामागे दहशतवादी हल्ल्याचा उद्देश असू शकतो. घटनेचा तपास सुरू आहे, असे न्यूझीलंड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी मदतीसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत.
Netherlands One dead, several injured after tram shooting
dead, Netherlands, terror attack, several injured, injured, ट्राममध्ये गोळीबार, युट्रेक्ट
नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू

Conclusion: