ETV Bharat / international

नेपाळमध्ये ढगफुटीमुळे २७ जणांचा मृत्यू तर ४००हून अधिक जखमी - Kathmandu

मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. बारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना पावसाने नुकसान पोहोचवले आहे.

नेपाळमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.
author img

By

Published : Apr 1, 2019, 8:41 AM IST

Updated : Apr 1, 2019, 10:05 AM IST

काठमांडू - नेपाळमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ढगफुटीमुळे २७ जणांचा मृत्यू झाला असून ४००हून अधिक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळ लष्कराकडून देण्यात आली आहे.

मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. बारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना पावसाने नुकसान पोहोचवले आहे. काठमांडूपासून दक्षिणेकडे १२८ किलोमीटर लांब बारा हा जिल्हा आहे.

पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच आपण मृतांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचेही ते म्हणाले. जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणांवरील आरोग्य सुविधा केंद्रांवर उपचार सुरू आहेत. पावसाने प्रभावित भागामध्ये सुरक्षा दलाचे जवान पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

Intro:Body:

२५ killed ४०० injured as rainstorm hits nepal army deployed

Nepal Rainstorm, PM KP Sharma Oli, Army, Injured, Kathmandu, Bara,

नेपाळमध्ये मुसळधार पावसाने २७ जणांचा मृत्यू तर ४००हून अधिक जखमी

काठमांडू - नेपाळमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला असून ४००हून अधिक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळ लष्कराकडून देण्यात आली आहे.

मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. बारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना पावसाने नुकसान पोहोचवले आहे. काठमांडूपासून दक्षिणेकडे १२८ किलोमीटर लांब बारा हा जिल्हा आहे.

पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच आपण मृतांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचेही ते म्हणाले. जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणांवरील आरोग्य सुविधा केंद्रांवर उपचार सुरू आहेत. पावसाने प्रभावित भागामध्ये सुरक्षा दलाचे जवान पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

Conclusion:
Last Updated : Apr 1, 2019, 10:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.