वाहदात - ताजिकिस्तानातील पश्चिमेकडील शहर वाहदात येथील तुरुंगात उसळलेल्या दंगलीत ३ सुरक्षा रक्षक आणि २९ कैदी ठार झाले. हा तुरुंग उच्च दर्जाच्या सुरक्षेसाठी ओळखला जातो. देशाचे उप न्यायमंत्री मन्सूर्जोन उमारोव्ह यांनी सोमवारी ही माहिती दिली.
रविवारी सायंकाळी इस्लामिक स्टेट या संघटनेच्या तेथे कैदेत असलेल्या दहशतवाद्यांनी ३ सुरक्षा रक्षकतांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर येथे मोठा गोंधळ उडाला. दहशतवादी कैद्यांनी या सुरक्षा रक्षकांना नंतर ठार केले.
सुरक्षा रक्षकांनी २४ दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर तुरुंगाची व्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यात आली. येथे १ हजार ५०० दहशतवादी आहेत.
ताजिकिस्तानात तुरुंगात उसळलेल्या दंगलीत ३२ ठार

tajikistan 32 killed in prison riot in vahdat
tajikistan, killed, prison, riot, vahdat
------------

Conclusion: