ETV Bharat / international

पाकिस्तान चीनच्या सिनोफार्मकडून कोविड -19ची लस खरेदी करणार - पाकिस्तान कोविड -19 लस खरेदी करणार

पाकिस्तानने आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चीनच्या मालकीच्या सिनोफर्माकडून कोविड - 19 ही लस आधीच बुक करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने 2021 च्या पहिल्या तिमाहीत पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना कोविड -19 ची लस देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तान कोविड -19 लस खरेदी करणार
पाकिस्तान कोविड -19 लस खरेदी करणार
author img

By

Published : Dec 31, 2020, 6:22 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानने आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चीनच्या मालकीच्या सिनोफर्माकडून कोविड - 19 ही लस आधीच बुक करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियमन आणि समन्वय मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली.

हेही वाचा - ऑक्सफर्ड आणि अस्त्राझेनेकाच्या कोरोना लसीला ब्रिटनमध्ये परवानगी

सिन्हुआच्या वृत्तानुसार, कोविड - 19 लस खरेदी प्रक्रियेकडे लक्ष देण्याकरिता खास कॅबिनेट समितीच्या बैठकीत लसीची उपलब्धता निश्चित करण्यासाठी पाकिस्तान इतर देशांप्रमाणेच लसीचे प्री-बुकींग करेल, असा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तान सरकारने 2021 च्या पहिल्या तिमाहीत पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना कोविड -19 ची लस देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा - कोविड - 19 चा नवीन प्रकार जर्मनीमध्ये नोव्हेंबरपासूनच आहे : अहवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.