ETV Bharat / international

जगभरात नववर्षाचे दिमाखात स्वागत - नववर्ष स्वागत

New Year Celebrations around the globe live updates
जगभरात नववर्षाला सुरुवात; पाहा देश-विदेशातील LIVE अपडेट्स..
author img

By

Published : Dec 31, 2020, 4:50 PM IST

Updated : Dec 31, 2020, 10:59 PM IST

21:49 December 31

जपानमध्ये पारंपारिक पद्धतीने २०२१चे स्वागत..

जपानमध्ये पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, देशातील बहुतांश नागरिकांनी यावर्षी बाहेर न पडता, आपल्या घरीच राहणे पसंत केले.

21:46 December 31

तैवानमध्ये मनमोहक आतषबाजीने नववर्षाचे स्वागत..

तैवानमध्ये मनमोहक अशा आतषबाजीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

21:12 December 31

नॉर्थ कोरियामध्येही विविध कार्यक्रमांनी नववर्षाचे स्वागत..

नॉर्थ कोरियामध्येही नववर्षाचे आगमन झाले आहे. विविध कार्यक्रमांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने २०२१चे स्वागत करण्यात आले.

20:48 December 31

चीनमध्ये विविध कार्यक्रमांनी नववर्षाचे स्वागत..

बीजिंग : चीनमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसोबतच, आकर्षक रोषणाई आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.

19:04 December 31

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्येही नववर्षाचे आगमन; फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत..

ऑस्ट्रेलियामध्येही नववर्षाचे आगमन झाले आहे. यानिमित्ताने सिडनी शहरात आकर्षक आतषबाजी करण्यात आली. पाहूयात ही मनमोहक दृष्ये...

15:52 December 31

न्यूझीलंडमध्ये आकर्षक आतषबाजीने नववर्षाला सुरुवात..

वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये नुकतीच २०२१ला सुरुवात झाली आहे. देशाच्या ऑकलंड शहरामध्ये आकर्षक आतषबाजीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. 

Last Updated : Dec 31, 2020, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.