ETV Bharat / international

CORONA :  23 टन अत्यावश्यक औषधांच्या मदतीनंतर नेपाळने मानले मोदींचे आभार

नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांकडे भारतीय दुतावासने ही मदत सुपूर्त केली. के. पी. शर्मा ओली ट्विटरवरून भारताच्या या मदतीचे आभार मानले आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 22, 2020, 5:22 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी भारताने नेपाळला 23 टन अत्यावश्यक गोळ्या औषधांची मदत केली आहे. केलेल्या या मदतीमुळे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

  • I thank PM Narendra Modi ji for India's generous support of 23 tonnes of essential medicines to Nepal, to fight #COVID19 Pandemic. The medicines were handed over to the Minister for Health & Population today by the Ambassador of India: Prime Minister of Nepal KP Sharma Oli pic.twitter.com/ouvuYPMDnC

    — ANI (@ANI) April 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांकडे भारतीय दुतावासने ही मदत सुपूर्त केली. के. पी. शर्मा ओली ट्विटरवरून भारताच्या या मदतीचे आभार मानले आहेत. भारताने अनेक मित्र देशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी गोळ्या औषधे आणि वैद्यकीय साहित्याची मदत केली आहे.

ब्राझील, कुवैत, अफगाणिस्तान, मालदिव, अमेरिका या देशांना भारताने मदत केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपकरे, हालड्रोक्लोरोक्वीन गोळ्या, पॅरासिटिमॉल यांची मदत भारताने मित्र देशांना केली आहे. कोरोना संकट काळात भारत मित्र देशांना शक्य तेवढी मतद करत राहील, असे भारताने आधीच स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.