इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली. देशातील भ्रष्टाचारविरोधी मंडळाने त्यांच्यावर ही कारवाई केली. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने काही तासांपूर्वी त्यांच्या अटकपूर्व जामीनाच्या वाढीव मुदतीची मागणी फेटाळली होती. त्यांच्यावर बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून ४४० कोटी (४.४ बिलियन) रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
झरदारी २००८ पासून २०१३ पर्यंत पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. त्यांच्या बहिणीवरही बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. आता या दोघांकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध राहिला आहे.
झरदारी यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेवेळी त्यांचे पुत्र बिलावल भुत्तो-झरदारी, मुस्ताफा नवाझ खोखार उपस्थित होते. अटकेनंतर बिलावल यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांना शांततेचे आवाहन केले. झरदारी यांच्या चौकशीत २० बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही खाती एका खासगी बँकेत उघडण्यात आली होती.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक, कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप

Conclusion: