काठमांडू - नेपाळला ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. आज (मंगळवार) संध्याकाळी ७.३० (स्थानिक वेळेनुसार) च्या दरम्यान हा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. युरोपीय-भूमध्यसागरी केंद्राने याबाबतची माहिती दिली आहे.
-
5.3 magnitude earthquake strikes Nepal
— ANI Digital (@ani_digital) November 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/cRhX1UJBWj pic.twitter.com/dHQNiuPbEV
">5.3 magnitude earthquake strikes Nepal
— ANI Digital (@ani_digital) November 19, 2019
Read @ANI Story | https://t.co/cRhX1UJBWj pic.twitter.com/dHQNiuPbEV5.3 magnitude earthquake strikes Nepal
— ANI Digital (@ani_digital) November 19, 2019
Read @ANI Story | https://t.co/cRhX1UJBWj pic.twitter.com/dHQNiuPbEV
दईलेख जिल्ह्यामध्ये साधारणपणे १४ किलोमीटर खोल आणि ८७ किलोमीटर उत्तर-पश्चिम असे या भूकंपाचे परिणाम जाणवले. यामध्ये झालेल्या जीवीत अथवा वित्तहानीची माहिती अजून मिळाली नाही.
दरम्यान, भारतामध्ये राजधानी दिल्लीपर्यंत या भूकंपाचे हादरे बसले आहेत.