काबूल - अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेच्या 900 सदस्यांनी अफगाण सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या लोकांमध्ये भारतीय वंशाची 10 लोक आहेत. ज्यात महिलांसह अनेक मुलांचाही समावेश आहे.
दहशतवाद्यांमधील 10 भारतीय हे केरळ राज्यातील असल्याची माहिती आहे. अफगाणच्या सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली, तेव्हा दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. एकूण 900 आयसिसच्या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले.