वॉशिंग्टन (अमेरिका) - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये सुरू झालेल्या आंदोलनातील धक्कादायक बाब समोर आली आहे. वॉशिंग्टनमध्ये 'ब्लॅक लाइव्ह मॅटर्स'च्या आंदोलकांनी भारतीय भारतीय दूतावासाबाहेरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. संबंधित प्रकरणाबद्दल युनायटेड स्टेट पार्क पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
महात्मा गांधींच्या पुतळ्याची अमेरिकेमध्ये विटंबना - राष्ट्रपिता महात्मा गांधी
वॉशिंग्टनमध्ये 'ब्लॅक लाइव्ह मॅटर्स'च्या आंदोलकांनी भारतीय दूतावासाच्या बाहेरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
महात्मा गांधींच्या पुतळ्याची अमेरिकेमध्ये विटंबना