ETV Bharat / international

महाभियोगादरम्यान ट्रम्प यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांची हकालपट्टी

'या साक्षीमुळे विंडमन यांना स्वतःची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. हे निःसंयपणे राजकीय सूडाच्या भावनेतून करण्यात आले आहे', असे विंडमन यांचे वकील डेव्हिड प्रेसमन यांनी म्हटले आहे.

महाभियोगादरम्यान ट्रम्पविरोधात साक्ष देणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांची हकालपट्टी

author img

By

Published : Feb 9, 2020, 12:44 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगादरम्यान त्यांच्याविरोधात साक्ष देणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. लेफ्टनंट कर्नल अलेक्झांडर विंडमन आणि गॉर्डन सोंडलँड अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. विंडमन हे व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे युक्रेनमधील प्रमुख तज्ज्ञ होते. तर, सोंडलँड हे युरोपियन महासंघातील अमेरिकन राजदूत होते.

ट्रम्प यांची महाभियोगाच्या कारवाईतून निर्दोष मुक्तता झाली. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची सदस्यसंख्या सिनेटमध्ये जास्त असल्याकारणाने त्यांची मताधिक्याच्या जोरावर महाभियोगातून सुटका झाली. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने ५२ विरुद्ध ४८ मताधिक्याने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. तसेच, काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून सिनेटने ट्रम्प यांची ५३ विरुद्ध ४७ मतांनी निर्दोष मुक्तता केली. याच्या दोन दिवसांनंतरच त्यांच्याविरुद्ध सिनेटसमोर साक्ष देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

'या साक्षीमुळे विंडमन यांना स्वतःची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. हे निःसंयपणे राजकीय सूडाच्या भावनेतून करण्यात आले आहे', असे विंडमन यांचे वकील डेव्हिड प्रेसमन यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता झाली असली तरी ते महाभियोगाची कारवाई झालेले आणि पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहणारे ते पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत. ट्रम्प यांना पदावरून दूर करण्यासाठी दोनतृतीयांश मतांची गरज होती, मात्र १०० सदस्यांच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे ५३ सदस्यांसह वर्चस्व असल्याने ट्रम्प यांना पदावरून दूर करणे शक्य नसल्याचे आधीपासूनच स्पष्ट होते. सिनेटच्या निर्णयामुळे ट्रम्पविरोधकांना जोरदार धक्का बसला आहे. तसेच, या वर्षातच होणाऱया अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी ट्रम्प यांनी मोठा राजकीय विजय मिळविला आहे.

Intro:Body:

american president donald trump dismisses 2 prominent impeachment witnesses

american president donald trump impeachment, trump dismisses 2 prominent impeachment witnesses, ट्रम्पविरोधात साक्ष देणाऱ्या दोघा अधिकाऱयांची हकालपट्टी, ट्रम्प यांच्यावरील महाभियोग टळला

-----------------

महाभियोगादरम्यान ट्रम्पविरोधात साक्ष देणाऱ्या दोघा अधिकाऱयांची हकालपट्टी

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महाभियोगादरम्यान त्यांच्याविरोधात साक्ष देणाऱ्या दोघा अधिकाऱयांची हकालपट्टी करण्यात आली आहे. लेफ्टनंट कर्नल अलेक्झांडर विंडमन आणि गॉर्डन सोंडलँड अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. विंडमन हे व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे युक्रेनमधील प्रमुख तज्ज्ञ होते. तर, सोंडलँड हे युरोपियन महासंघातील अमेरिकन राजदूत होते.

ट्रम्प यांची महाभियोगाच्या कारवाईतून निर्दोष मुक्त झाली. त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची सदस्यसंख्या सिनेटमध्ये जास्त असल्याकारणाने त्यांची मताधिक्याच्या जोरावर महाभियोगातून सुटका झाली. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने ५२ विरुद्ध ४८ मताधिक्याने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. तसेच, काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून सिनेटने ट्रम्प यांची ५३ विरुद्ध ४७ मतांनी निर्दोष मुक्तता केली. याच्या दोन दिवसांनंतरच त्यांच्याविरुद्ध सिनेटसमोर साक्ष देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

'या साक्षीमुळे विंडमन यांना स्वतःची नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. हे निःसंयपणे राजकीय सूडाच्या भावनेतून करण्यात आले आहे', असे विंडमन यांचे वकील डेव्हिड प्रेसमन यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांची निर्दोष मुक्तता झाली असली तरी ते महाभियोगाची कारवाई झालेले आणि पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहणारे ते पहिलेच अध्यक्ष ठरणार आहेत. ट्रम्प यांना पदावरून दूर करण्यासाठी दोनतृतीयांश मतांची गरज होती, मात्र १०० सदस्यांच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे ५३ सदस्यांसह वर्चस्व असल्याने ट्रम्प यांना पदावरून दूर करणे शक्य नसल्याचे आधीपासूनच स्पष्ट होते. सिनेटच्या निर्णयामुळे ट्रम्पविरोधकांना जोरदार धक्का बसला आहे. तसेच, या वर्षातच होणाऱया अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी ट्रम्प यांनी मोठा राजकीय विजय मिळविला आहे.

-------------------

Trump dismisses 2 prominent impeachment witnesses

Washington: US President Donald Trump has dismissed two prominent witnesses who had testified against him in the impeachment trial, it was reported.

Lt. Col. Alexander Vindman, who was the main expert of the National Security Council of the White House in Ukraine, and Ambassador to the EU Gordon Sondland's removals on Friday came just two days after Trump was acquitted in the trial he faced in the Senate for his alleged pressure on Kiev to gain political advantage over his election opponents, reported media.

In a statement, David Pressman, one of Vindman's lawyers, said the testimony had cost the lieutenant colonel his job, adding that he had no doubt that it was an act of political revenge.

At the November 19, 2019, pre-trial hearing in the House of Representatives, Vindman said it was "inappropriate" that Trump had asked Ukrainian counterpart Volodymyr Zelensky to investigate his political rival, former Vice President Joe Biden.

Vindman said it was inappropriate for the US President to require a foreign government to investigate a political opponent.

The lower house inquiry sought to determine whether Trump intentionally blocked the delivery of military aid of nearly $400 million to Ukraine to obtain a Kiev investigation into Biden and the business of his son Hunter, who worked for Ukrainian gas company Burisma.

Vindman said he thought then Ukrainian attorney general Yuri Lutsenko and Trump's personal lawyer, Rudy Guiliani "promoted a false narrative" that undermined US policy in Ukraine, adding that the military serves the country and not a particular political party.

The lieutenant colonel then complained about the government's and Trump's attacks on public officials, who testified in the investigations prior to the impeachment.

Vindman also said he personally heard the July 25, 2019 call in which Trump asked Zelenski to investigate Biden, a Democratic candidate for November's presidential elections, and alerted superiors after considering it inadequate.

It was revealed hours after Vindman's dismissal that Sondland, who said Trump ordered the Ukraine proposal through Giuliani by conditioning military aid to the country to an investigation into the Bidens family.

Sondland announced his dismissal in a statement on Friday released by local media, in which he thanked Trump for giving him the chance to serve the country.

During his statement to the Lower House, Sondland confirmed the existence of "quid pro quo", a Latin expression that means giving something in exchange for something else and that is at the center of the investigation.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.