ETV Bharat / entertainment

'धारावी बँक'साठी विवेक ओबेरॉयने वाढवले 10 किलो वजन

author img

By

Published : Nov 15, 2022, 5:13 PM IST

अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या त्याचा आगामी चित्रपट 'धारावी बँक' च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. यत तो पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत असून यासाठी त्याने १० किलो वजन वाढवले आहे.

विवेक ओबेरॉयने वाढवले  10 किलो वजन
विवेक ओबेरॉयने वाढवले 10 किलो वजन

मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या त्याचा आगामी चित्रपट 'धारावी बँक' च्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. हा चित्रपटा ओटीटीनप स्ट्रिमिंग होणार असून यात त्याला स्वतःच्या शरीरात खूप बदल करावे लागले, याबाबतचा खुलासा विवेके केला आहे.

त्याच्या संशोधनादरम्यान, त्याला जाणवले की तो करत असलेल्या भूमिकेसाठी शरीरात बदल करणे आवश्यक आहे. यासाठी त्याला व्यायाम करुन चपळ होण्याची व १० किलो वजन वाढवण्याची आवश्यकता होती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

योग्य आहार आणि योग्य व्यायामाच्या संयोजनासह अभिनेत्याने 10 किलो वजन वाढवण्याचे आव्हान स्वीकारले आणि ते पूर्णही केले.

याबद्दल बोलताना तो म्हाणाला, "मी दिनचर्या चांगल्या पद्धतीने पाळली. आम्ही वास्तविक जीवनातील पोलिसांकडून संदर्भ घेतले होते. नाट्यमयता हा शोचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे आम्हाला शक्य तितके वास्तव आणि विश्वासार्ह दिसायचे होते. माझ्या आहारतज्ञांच्या मदतीने मी हे सर्व दिव्य पार पाडले."

वर्कआउट आघाडीवर, त्याने कार्डिओ आणि वजन प्रशिक्षण समान भागांमध्ये पूर्ण केले. "मला मोठे दिसायचे होते पण चपळताही हवीहोती, जी आम्ही यशस्वीपणे गाठली," असे तो पुढे म्हणाला.

समित कक्कड दिग्दर्शित या मालिकेचा प्रीमियर 19 नोव्हेंबर रोजी एमएक्स प्लेयरवर होणार आहे.

हेही वाचा - 'बिग बॉस 16'च्या घरात साजिद खान बनला नवा कर्णधार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.