ETV Bharat / entertainment

ZHZB box office Day 18 : सारा अली खान आणि विक्की कौशल स्टारर चित्रपटाने १८व्या दिवशी कमाईत पाहिली घसरण - जरा हटके जरा बचके

लक्ष्मण उतेकर यांचा नुकताच रिलीज झालेला जरा हटके जरा बचके 18 व्या दिवशी घसरण पाहिली आहे. आदिपुरुष या चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीजनंतर हा परिणाम पाहायला मिळत आहे.

ZHZB box office Day 18
जरा हटके जरा बचके या चित्रपटाचा 18वा दिवस
author img

By

Published : Jun 20, 2023, 4:03 PM IST

मुंबई : विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये १८ व्या दिवशी घट झाली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवत दररोज सुमारे २ कोटी रुपये कमावले. दरम्यान, 19 जून रोजी म्हणजे 18 व्या दिवशी चित्रपटाने केवळ 1 कोटी रुपयांची कमाई केली.

जरा हटके जरा बचके 18व्या दिवशीची कमाई : आदिपुरुष या चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीजचा परिणाम विक्की आणि साराच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटावर झाला आहे. जरा हटके जरा बचके या चित्रपटाची कहाणी ही नवविवाहित जोडप्याची आहे ज्यांना संयुक्त कुटुंबातील सदस्यांनी वेढलेले आहे. या जोडप्याला एकत्र वेळ घालवाचा असतो, मात्र संयुक्त कुटुंब असल्यामुळे या गोष्टी शक्य होत नाही. मध्यमवर्गीय असल्यामुळे त्यांना वेगळे घर घेणे शक्य होत नाही. त्यामुळे दोघेही ‘जन आवास योजने’द्वारे नवीन घर घेण्याचा विचार करतात. त्यामुळे दोघे घटस्फोट घेण्याचे नाटक करत असतात.

देशांर्तग एकूण कलेक्शन : जरा हटके जरा बचकेने 2 जून रोजी थिएटरमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी अंदाजे 5.49 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यानंतर कमाईत घट दिसून येत आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, 18 दिवसांनंतर चित्रपटाचे देशांर्तग एकूण कलेक्शन 69.39 कोटी रुपये इतके आहे.

जरा हटके जरा बचकेचे दिवसानुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन पहा:

दिवस 1 रु 5.49 कोटी

दिवस 2 रु 7.20 कोटी

दिवस 3 रु. 9.90 कोटी

दिवस 5 रु 4.14 कोटी

दिवस 6 रु. 3.87 कोटी

दिवस 7 रु. 3.51 कोटी

दिवस 8 रु. 3.24 कोटी

दिवस 9 रु 5.76 कोटी

दिवस 10 रु 7.02 कोटी

दिवस 11 रु. 2.70 कोटी

दिवस 12 रु. 2.52 कोटी

दिवस 13 रु. 2.25 कोटी

दिवस 14 रु 1.95 कोटी

दिवस 15 रु 1.08 कोटी

दिवस 16 रु. 1.89 कोटी

दिवस 17 रु 2.34 कोटी

दिवस 18 रु 1.08 कोटी

एकूण: भारतात 69.39 कोटी रुपये नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन :

जरा हटके जरा बचके हे मध्यम-बजेट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे ज्वलंत उदाहरण म्हणून उदयास आले आहे. जरी या चित्रपटाने हळूहळू कमाई केली तरी देशांर्तग एकूण कलेक्शन 69.39 कोटी रुपये इतकी झाली आहे. मध्यम बजटच्या चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी मार्ग निवडाला होता मात्र आता जरा हटके जरा बचकेच्या हिटनंतर रुपेरी पडद्यावर अनेक मध्यम बजटचे चित्रपट प्रदर्शित होतील असे दिसत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिस सापेक्ष लोकप्रियता प्रमाणित केली आहे. हा चित्रपट कुटुंबासह पाहिल्या जाऊ शकतो त्यामुळे या चित्रपटाला पसंत केल्या गेले आहे.

हेही :

  1. Adipurush dialogue controversy : 'आदिपुरुष' संवाद वादावर राजकारणी अनुराग ठाकूर आणि मनोज तिवारी यांनी व्यक्त केले मत..
  2. Eka Kale Che Mani web series :विनोदी कौटुंबीक वेब सिरीज 'एका काळेचे मणी' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज
  3. Tamannaah Bhatia : 'जी करदा' वेब सीरिजच्या टिकेवर दिले तमन्ना भाटियाने उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.