ETV Bharat / entertainment

Tiger Shroff : टायगर श्रॉफने सोशल मीडियावर केला डान्सचा व्हिडिओ शेअर - Tiger Shroff

अभिनेता टायगर श्रॉफने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. गिव्ह इट टू मी बेबीच्या बीट्सवर टायगर त्याच्या डान्स गुरूसोबत डान्स करताना दिसला.

Tiger Shroff dance
टायगर श्रॉफ डान्स
author img

By

Published : Jun 16, 2023, 8:56 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ फार चांगला डान्सर आहे हे सर्वांना माहीत आहे. रुपेरी पडद्यावर तो स्टन्ट फार जबरदस्त करतो याबद्दल देखील सर्वांना कल्पना आहे. टायगरची फिमेल फॅनफॉलोइंग फार जास्त प्रमाणात आहे. टायगरच्या हॉट बॉडीमुळे तरुणी त्याच्यावर फार जीव लावतात. टायगरचा डान्स मास्टर परेश प्रभाकर शिरोडकरसोबत एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टायगर हा त्याच्या गुरूसोबत डान्स करताना दिसत आहे. टायगर हा रिक जेम्सच्या गिव्ह इट टू मी बेबी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

टायगरने डान्स व्हिडिओ शेअर केला : डान्स व्हिडिओ शेअर करत टायगरने लिहिले, 'विबिन विथ माय गुरू आफ्टर एजेस' टायगरच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओवर फार जास्त प्रमाणात कमेंट आल्या असून एका चाहत्याने या व्हिडिओवर लिहले, 'खूप छान शानदार से भी अपर डान्स, गॉडचा आशीर्वाद' तर या व्हिडिओवर कमेंट देत एका दुसऱ्या चाहत्याने लिहले, 'मी तुमचा मोठा चाहता आहे, सर तुमच्या डान्स स्टेप्स मला आवडतात' ( हार्ट) अशा अनेक प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर आल्या आहे.

वर्कफ्रंट : टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपट गणपत पार्ट 1मध्ये आहे. या चित्रपटाची कहाणी गणपथभोवती फिरणारी आहे, जो डिस्टोपियन भविष्यात जगणारा आहे. या चित्रपटात गणपत हा फार कुशल, जागरुक असतो. त्याच्या शहराला भीतीने वेढलेले असते आणि तो गुन्हेगारीच्या साम्राज्याशी नेहमी लढत असतो. अंधारात जगणाऱ्या शोषितांसाठी तो आशेचे प्रतीक बनतो. अशी या चित्रपटाची कहणी आहे. गणपथ भाग 1 हा 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे आणि 2014 च्या रोमँटिक-अ‍ॅक्शन फ्लिक हिरोपंती नंतर टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनेनचा हा दुसरा चित्रपट एकत्र असणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात देखील दिसणार आहे, ज्यामध्ये तो अक्षय कुमारसोबत काम करणार आहे.

हेही वाचा:

  1. Vijay Varma and Alia wedding photo : आलिया भट्टसोबत लग्नाचा फोटो पाहून विजय वर्माच्या आईला बसला होता धक्का, वाचा काय घडले..
  2. Karan Deol's mehendi ceremony : सनी देओलच्या घरी लगीनगाई, धर्मेंद्रच्या घरी वाजंत्र्यांची लगबग
  3. Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.