ETV Bharat / entertainment

web series :  वेगवान दृष्ये आणि अफाट अ‍ॅक्शन्ससह 'द नाईट मॅनेजर २'चा ट्रेलर प्रदर्शित - निल कपूर

'द नाईट मॅनेजर' ही वेब लवकरच डिज्नी+ हॉटस्टार प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर शोभिता धुलिपाला हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

The Night Manager Part 2
द नाईट मॅनेजर २
author img

By

Published : Jun 5, 2023, 5:23 PM IST

मुंबई: 'द नाईट मॅनेजर पार्ट 2' चा ट्रेलर हा सोमवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर 2 मिनिटांपेक्षा कमीचा आहे. या वेब सीरिजमध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूरने म्हटले, 'रावण की लंका जलाने के लिए आग तो लगानी पडेगी पर कहें आग में खुद ही ना जल जाऊं (मला रावणाची लंका पेटवायची आहे. पण त्याच आगीत मी जळलो तर?) ट्रेलरमध्ये आदित्यला बिल्डच्या बॉडी शॉट्ससह अनेक हाय-ऑक्टेन सीक्वेन्समध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच या ट्रेलरमध्ये अनिल कपूर हुशार खलनायकच्या भूमिकेत दिसत आहे ज्याला कशाचीच कधी भीती वाटत नाही. या भूमिकेत अनिल कपूरला बघने फार मनोरंजक असणार आहे.

द नाईट मॅनेजर : दुसऱ्या भागात, नवीन रहस्ये उलगडण्यासाठी पुन्हा ही वेब सीरिज नव्या गोष्टी घेऊन येणार आहे, ज्यात ड्रामा अ‍ॅक्शन थ्रिल या सर्व गोष्टी असणार आहे. अनिल कपूरने या वेब सीरिजबद्दल बोलताना म्हटले, 'शेली आणि शान एकत्र येत असले तरी, शेलीच्या मनात काय आहे हे कधीच कळू शकत नाही. या व्यक्तिरेखेमागील सूत्रधार संदीप मोदी यांनी खरोखरच धूर्त आणि धूर्त मनाने एक खलनायक तयार केला आहे. त्याच्यासोबत काम करणे खूप आनंददायी ठरले आहे. खरोखरच आनंददायी अनुभव आहे. असे त्यांनी सांगितले. या वेब सीरिजच्या पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद हा चांगला होता. तसेच आदित्य या सीरिजबद्दल बोलताना म्हटले सीझन 2साठी खूप मोठी उत्सुकता आहे, माझे पात्र शान एक नवीन अध्याय सुरू करत आहे आणि हा प्रवास अधिक रोमांचक होणार आहे. या दुसऱ्या भागात अनेक अनपेक्षित ट्विस्ट आणि सरप्राईज आहेत याची प्रेक्षक खात्री बाळगू शकतात.' असे त्याने सांगितले.

डिज्नी+ हॉटस्टारवर होणार प्रदर्शित : तसेच आता या सीझन 2साठी प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे असे दिसते आहे! हा शो जॉन ले कॅरे यांच्या नावाच्या कादंबरीचे हिंदी भाषेतील रूपांतर आहे. द इंक फॅक्टरी आणि बनजय एशिया निर्मित, 'द नाईट मॅनेजर' भाग २ संदीप मोदी आणि प्रियांका घोष यांनी दिग्दर्शक केला आहे ही सीरीज ३० जून २०२३ रोजी डिज्नी+ हॉटस्टार वर प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. Esha Deol wishes Amit Sadh : ईशा देओलने तिचा 'मैं' सहकलाकार स्टार अमित साधला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  2. Esha Talwar excited for Mirzapur 3 : 'मिर्झापूर 3'साठी ईशा तलवार उत्सुक, गुड्डू पंडित आणि गोलू गुप्ताशी घेणार टक्क
  3. Sushmita Sens upcoming web series : सुष्मिता सेनच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर वेब सीरिज 'आर्या 3'चे शुटिंग पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.