ETV Bharat / entertainment

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीच्या टोमॅटो पोस्टला १८ लाख लाईक्स, इंस्टाग्रामवर ३ कोटी फॉलोअर्सचा ओलांडला टप्पा - Shilpa Shetty tomato post

शिल्पा शेट्टीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढले आहेत. शिल्पाच्या टोमॅटोच्या वाढत्या किंमतीचा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. याशिवाय अनेक जणांनी शिल्पाच्या पोस्टला लाईक करत तिला इन्स्टाग्रामवर फॉलो केले आहे.

Shilpa Shetty
शिल्पा शेट्टी
author img

By

Published : Jul 22, 2023, 6:04 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीची गणना सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या स्टार्समध्ये केली जाते. शिल्पा इस्टाग्रामवर नेहमीच तिच्या चाहत्यासोबत पोस्ट शेअर करत असते. क्वचितच असा दिवस जाईल की जेव्हा शिल्पा तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत नसेल. शिल्पा शेट्टीचे इन्स्टाग्रामवर खूप फॉलोअर्स आहेत. याशिवाय तिचे चाहते तिच्या पोस्टला भरभरून प्रेम देत असतात, शिल्पा अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमाचे फोटो आपल्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करत असते. शिल्पाचे इन्स्टाग्रामवर ३० दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ३० दशलक्ष झाल्याबद्दल तिने तिच्या चाहत्यांना याबद्दलची कल्पना दिली आहे.

शिल्पा शेट्टीने आनंदाने उड्या मारल्या : इन्स्टाग्रामवर ३० दशलक्ष फॉलोअर्स झाल्यानंतर ती खूप खूश आहे. या दिवसाला साजरे करत ती उड्या मारत आहे. या निमित्य शिल्पा शेट्टीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने लिहले, 'माझ्या प्रिय इंस्टा परिवार, माझा हा प्रवास अविस्मरणीय बनवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, माझे ३० दशलक्ष लोकांचे कुटुंब मजबूत राहावे अशी माझी इच्छा आहे, माझे मन तुमचे आभारी आहे आणि तुम्हा सर्वांवर माझे प्रेम आहे. शिल्पा शेट्टीची इन्स्टा फॅमिली इतकी का वाढली, कारण तिने काही दिवसापूर्वी देशभरातील वाढत्या टोमॅटोच्या किंमतीवर रील बनवला होता आणि तो रील तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर शिल्पाला अनेकजण इंस्टा पेजवर फॉलो करायला लागले होते.

टोमॅटो पोस्टने करिष्मा केला : शिल्पाने टोमॅटोचा रील शेअर केली होता, ज्यावर १८ लाख ४३ हजार ५७ चाहत्यांनी लाईक बटण दाबले होते. शिल्पाची टोमॅटो पोस्ट ही तिच्या सर्वाधिक आवडलेल्या पोस्टपैकी एक आहे. दुसऱ्याच दिवशी, शिल्पा सांगते की तिच्या इंस्टा कुटुंबातील चाहत्यांची संख्या 30 दशलक्ष झाली आहे. यामुळे शिल्पा खूप जास्त खूश आहे.

वर्कफ्रंट : शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'सुखी' आणि 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Alia Bhatt And Ranveer Singh : आलिया भट्ट आणि रणवीर सिंग उत्तर प्रदेशला झाले रवाना, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे करणार प्रमोशन
  2. Sara Ali Khan : सारा अली खानची अमरनाथ यात्रा, पाहा व्हिडिओ
  3. Mahesh Babu with family : महेश बाबू फॅमिलीसह अज्ञातस्थळी रवाना, पत्नी, मुलांसह विमानतळावर स्पॉट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.