ETV Bharat / entertainment

करीनाने शेअर केला तिच्या आयुष्यातील पुरुषांसोबतचा फोटो - सैफसह करीनाचा फोटो

करीना कपूरने पती सैफ अली खान, मोठा मुलगा तैमूर आणि लहान मुलगा जेह यांच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नसोहळ्यातील एक फोटो शेअर केला आहे. हा एक कौटुंबीक फोटो तिच्या चाहत्यांना पसंत पडला आहे.

करीनाचा कौटुंबीक फोटो
करीनाचा कौटुंबीक फोटो
author img

By

Published : Apr 15, 2022, 5:41 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडियावर तिचा पती सैफ अली खान, मोठा मुलगा तैमूर अली खान आणि लहान मुलगा जेह असलेले कौटुंबिक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत 'माझ्या आयुष्यातील पुरुष' सोबत परफेक्ट क्लिक करणे किती कठीण आहे हे देखील करीनाने स्पष्ट केले.

करीनाचा कौटुंबीक फोटो
करीनाचा कौटुंबीक फोटो

"कौटुंबिक फोटो काढण्याचा प्रयत्नात हे असे दिसते - सैफू कृपया फोटोसाठी स्माईल कर...टिम आपल्या नाकातून बोट काढ...जे बाबा इकडे बघ... मी - अरे कोई फोटो लो यार... क्लिक.'' असे लिहित तिने माझ्या आयुष्यातील पुरूष व माझे जग असे दोन हॅशटॅगही दिले आहेत. गुरुवारी अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नात करानाचा हा कौटुंबिक फोटो काढण्यात आला होता.

वर्क फ्रंटवर, करीना आगामी लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट रॉबर्ट झेमेकिसच्या 1994 च्या कॉमेडी नाटक 'फॉरेस्ट गंप'चे रूपांतर आहे, ज्यामध्ये हॉलीवूडचा आयकॉन टॉम हँक्सची भूमिका होती, ज्याला त्याच्या प्रतिष्ठित पात्रांपैकी एक मानले जाते. याशिवाय करीना लवकरच सुजॉय घोषच्या 'अनटाइटल्ड नेक्स्ट' या चित्रपटातून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा - Ranbir Alia Wedding: ऋषी कपूर यांचे स्वप्न खरे झाले, नीतू कपूर यांची भावूक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.