मुंबई - Shah rukh khan : अभिनेता शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'डंकी'च्या रिलीजपूर्वी किंग खान दुबईमध्ये एका भव्य कार्यक्रमात सहभागी झाला होता. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. सध्या शाहरुख हा 'डंकी' चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. या चित्रपटामध्ये किंग खान व्यतिरिक्त तापसी पन्नू ,विकी कौशल, सतीश शहा, बोमन इराणी , विक्रम कोचर,अनिल ग्रोव्हर आणि इतर कलाकार दिसणार आहेत. जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहेत.
-
King Khan’s mega entry at the global village dubai with the dance on Jhoome Jo Pathaan 🔥 #DunkiInDubai #Dunki #DunkiAdvanceBookings #ShahRukhKhan pic.twitter.com/wtQfBOYmK3
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">King Khan’s mega entry at the global village dubai with the dance on Jhoome Jo Pathaan 🔥 #DunkiInDubai #Dunki #DunkiAdvanceBookings #ShahRukhKhan pic.twitter.com/wtQfBOYmK3
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 17, 2023King Khan’s mega entry at the global village dubai with the dance on Jhoome Jo Pathaan 🔥 #DunkiInDubai #Dunki #DunkiAdvanceBookings #ShahRukhKhan pic.twitter.com/wtQfBOYmK3
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 17, 2023
'डंकी' चित्रपटाचं प्रमोशन : 'डंकी' चित्रपटाचं प्रमोशन करत असताना शाहरुख स्टेजवर पोहोचताच त्यानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'डंकी'च्या प्रमोशनच्या कार्यक्रमात किंग खाननं 'झूम जो पठान' या गाण्यावर डान्स केला. आपल्या चित्रपटाविषयी बोलताना किंग खाननं म्हटलं , 'मी 'जवान' बनवला, मग मला वाटले की हा मुला-मुलींसाठी मी चित्रपट बनवला आहे. मी माझ्यासाठी काही बनवले नाही. मग मी 'डंकी' बनवला. हा माझा चित्रपट आहे, जो माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. माझ्या वर्षाची सुरुवात 'पठाण'नं झाली आणि मला 'डंकी' चित्रपटाद्वारे वर्ष संपवायचं आहे.
-
King Khan narrates how Raju Hirani hasn’t made a film like #Dunki before ❤️🔥🙌 #DunkiAdvanceBookings #ShahRukhKhan #DunkiInDubai #ShahRukhKhaninDubai pic.twitter.com/k6hrzQYYO1
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">King Khan narrates how Raju Hirani hasn’t made a film like #Dunki before ❤️🔥🙌 #DunkiAdvanceBookings #ShahRukhKhan #DunkiInDubai #ShahRukhKhaninDubai pic.twitter.com/k6hrzQYYO1
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 17, 2023King Khan narrates how Raju Hirani hasn’t made a film like #Dunki before ❤️🔥🙌 #DunkiAdvanceBookings #ShahRukhKhan #DunkiInDubai #ShahRukhKhaninDubai pic.twitter.com/k6hrzQYYO1
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 17, 2023
किंग खाननं सांगितलं 'डंकी' चित्रपटाबद्दल : त्यानंतर किंग खाननं पुढं म्हटल, 'हा अतिशय हृदयस्पर्शी चित्रपट आहे. ही एक प्रेमकथा आहे, या चित्रपटामध्ये अॅक्शन आहे. राजू हिरानींनी कधीच त्यांच्या आधीच्या चित्रपटांमध्ये अॅक्शनला समाविष्ट करून घेतलं नाही. मी या चित्रपटामध्ये कधीही न केलेले काही सीक्वेन्स केले आहेत. या चित्रपटामध्ये सर्व काही आहे. पण राजू यांनी त्याच्या चित्रपटांच्या ट्रेलर आणि टीझरमध्ये ते काही दाखविलं नाही. लोकांनी थिएटरमध्ये येऊन या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा असं राजूला वाटतं. या चित्रपटामध्ये प्रेम कहाणी आणि कॉमेडी आहे. 'डंकी'च प्रमोशनही ग्लोबल व्हिलेजमध्ये एका जाईंट व्हीलवर झालं आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किंग खाननं त्याच्या चाहत्यांसाठी सिग्नेचर पोझ दिली.
-
King Khan talks about Dunki and how special it is! Releasing on 21st December in cinemas. #ShahRukhKhan #Dunki #DunkiTakesOverDubai #DunkiAdvanceBookings pic.twitter.com/WHsYoaXYrY
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">King Khan talks about Dunki and how special it is! Releasing on 21st December in cinemas. #ShahRukhKhan #Dunki #DunkiTakesOverDubai #DunkiAdvanceBookings pic.twitter.com/WHsYoaXYrY
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 17, 2023King Khan talks about Dunki and how special it is! Releasing on 21st December in cinemas. #ShahRukhKhan #Dunki #DunkiTakesOverDubai #DunkiAdvanceBookings pic.twitter.com/WHsYoaXYrY
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 17, 2023
हेही वाचा :