ETV Bharat / entertainment

Shahrukh Khan Funny Reply : 'जवान' चित्रपटाबाबत शाहरुख खाननं दिला चाहत्याला सल्ला... - जवान

Shahrukh Khan Funny Reply : शाहरुख खानचा 'जवान' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. दरम्यान आता किंग खानला त्याच्या एका चाहत्यानं प्रश्न विचारला आहे. या प्रश्नावर त्यानं खूप मजेदार उत्तर दिलं आहे.

Shahrukh Khan Funny Reply
शाहरुख खानचा मजेदार रिप्लाय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 3:22 PM IST

मुंबई : Shahrukh Khan Funny Reply : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटानम तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 200 कोटीहून अधिक व्यवसाय केला. सोशल मीडियावर सध्या फक्त 'जवान' चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटामधील चाहत्यांना गाणं देखील आवडत आहे. किंग खानचं 'जवान'साठी सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. या चित्रपटामध्ये सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. 'जवान'मधील शाहरुख खानचं लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला असून अनेकजण आता त्याच्यासारखा लूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • Yeh sab kyun ginn raha hai… mere looks ginn na!! Keep love and respect in your heart and maa aur beti ka samman karo….aur aage badho! https://t.co/Gb8dC0fYr1

    — Shah Rukh Khan (@iamsrk) September 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चाहत्यांना प्रश्न 'गर्ल गँग' : दुसरीकडे, शाहरुख सध्या 'जवान'ला मिळालेल्या अफाट प्रेमाबद्दल चाहत्यांचं आभार मानण्यासाठी वेळ काढत आहे. सोशल मीडियावर एका चाहत्यानं शाहरुख खानला 'जवान'बाबत एक प्रश्न विचारला. त्यानं म्हटलं, 'जवान' चित्रपटात इतक्या मुली का? आहे. त्यानंतर किंग खाननं या प्रश्नाचं उत्तर देत त्याला आई आणि मुलींचा आदर करण्याचा सल्ला दिला. शाहरुखनं कमेंटमध्ये लिहलं, हे सगळं का मोजत आहे… माझ लुक पाहा ना!! आपल्या हृदयात प्रेम आणि आदर ठेवा. आई आणि मुलीचा आदर करा… आणि आयुष्यात पुढे जा! असं त्यानं चाहत्याला सांगितलं.

'जवान'ची स्टारकास्ट : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील संपूर्ण गर्ल गॅंग म्हणजे नयनतारा, रिद्धी डोगरा, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, लहर खान आणि संजीता भट्टाचार्य या आहेत. दीपिका पदुकोणचाही या चित्रपटात कॅमिओ आहे. 'जवान' हा शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नोटा छापत आहे. या चित्रपटात शाहरुख खान अनेक रूपात दिसत आहे. 'जवान' यश पाहून हा चित्रपट एक इतिहास घडविणार असं सध्या दिसत आहे. 'जवान' सर्वच भाषांमध्ये जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट लवकरच 500 कोटीचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार करणार अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा :

  1. Jawan box office collection day 4 : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत आहे जादू...
  2. Ridhi Dogra On Jawan : 'जवान'मध्ये शाहरुखच्या आईची भूमिका साकारत असलेल्या रिद्धी डोगरानं शेअर केला अनुभव...
  3. Ganesh Festival 2023 : ढोल-ताशा महोत्सवाचा जल्लोष; जाणून घ्या, 'नाशिक ढोल'चा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.