ETV Bharat / entertainment

Salman Khan death threat: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी: मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात लुकआउट नोटीस केली जारी - Tiger 3

मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला धमकीचा ईमेल पाठवल्याचा आरोपी व्यक्तीविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी केले आहे. शिवाय सलमान त्याच्या सुरक्षितेबद्दल इंडिया टीव्हीच्या शो 'आप की अदालत'मध्ये काही गोष्टीचा खुलासा केला खुलासा करत त्याने त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनाबद्दल सांगितले आहे.

सलमान खान
Salman Khan
author img

By

Published : May 9, 2023, 10:37 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा ईमेल पाठवल्याचा आरोपी व्यक्तीविरुद्ध मुंबई पोलिसांनी लुकआउट परिपत्रक (LOC) जारी केले आहे. मार्चमध्ये गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाच्या व्यक्तीने बॉलिवूड दबंगला धमकीचे ईमेल केले होते.सलमानला बर्‍याच दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असलल्याने सलमानचे रोजचे दैनंदिन जीवन कसे झाल आहे. याचा खुलासा त्याने इंडिया टीव्हीच्या शो 'आप की अदालत'मध्ये केला. त्याने मृत्यूच्या धमक्यादरम्यान मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या Y+ श्रेणीच्या सुरक्षेबद्दल देखील या कार्यक्रमात सांगितले. त्याने सांगितले की, सुरक्षा ही असुरक्षिततेपेक्षा चांगली आहे. होय मला सुरक्षा मिळत आहे असं त्याने सांगितले.

सलमाने केला खुलासा : मी आधी पेक्षा आता जास्त सावध राहत असतो. आता रस्त्यावर सायकल चालवणे, एकटे कुठे जाणे हे मला शक्य नाही. आधीपेक्षा आता मला फार समस्या निर्माण झाल्या आहे. जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये असतो, तेव्हा एवढी सुरक्षा असते की, बाकी माझ्यासोबत असणाऱ्या वाहनांमुळे इतर लोकांची गैरसोय होते. काहीजण मला एक नजर बघतात. माझे काही चाहते एक गंभीर धोका करू शकते म्हणून ही सुरक्षा आहे, सलमान पुढे म्हणाला, मला जे सांगितले गेले ते मी करत आहे. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात असा एक डायलॉग आहे की, वे 100 बार लकी बनना पडते, मुझे एक बार लकी बनना पड़ते'. त्यामुळे मला खूप सावध राहावे लागले. त्याने कबूल केले की त्याच्या आजूबाजूला इतक्या बंदुका पाहून तो अनेकदा घाबरतो.

लवकरच टायगर 3 चित्रपट होणार प्रदर्शित : 'मी सर्वत्र पूर्ण सुरक्षिततेने जात आहे. मला माहित आहे की जे काही घडणार आहे ते घडेल. तुम्ही काहीही केले तरी ते होणार असं त्याने म्हटलं. 'मी देवाकडे प्रार्थना करत आहे. लवकरच मी मोकळेपणाने फिरू लागेन, आता माझ्या आजूबाजूला खूप शेरा आहेत, इतक्या बंदुका माझ्याभोवती फिरत आहेत की आजकाल मी स्वतः घाबरलो आहे. त्यानंतर सलमानने , त्याच्या कामाबद्दल सांगितले की, त्याचा 'टायगर 3' हा चित्रपट लवकरच कतरिना कैफसोबत येणार आहे. हा चित्रपट दिवाळीत थिएटरमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल.

हेही वाचा: The Kerala Story News : द केरळ स्टोरीच्या क्रू मेंबरला धमकी, मुंबई पोलिसांनी पुरविली सुरक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.