ETV Bharat / entertainment

रिचा चढ्ढाचा मॅडम चीफ मिनीस्टर चित्रपट २२ जानेवारीला होणार थिएटरमध्ये रिलीज - सौरभ शुक्ला

२२ मे जानेवारीला रिचा चढ्ढाची मुख्य भूमिका असलेला मॅडम चीफ मिनीस्टर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मॅडम चीफ मिनीस्टर मध्ये अक्षय ओबेरॉय आणि शुभ्राज्योती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Richa Chadha
रिचा चढ्ढा
author img

By

Published : Jan 4, 2021, 4:09 PM IST

Updated : Aug 30, 2022, 10:56 AM IST

मुंबई - अभिनेत्री रिचा चढ्ढाची मुख्य भूमिका असलेला मॅडम चीफ मिनीस्टर या राजकीय चित्रपटाचे प्रदर्शन २२ जानेवारीला थिएटरमध्ये होणार आहे. निर्मात्यांनी ही घोषणा केली आहे. जॉली एलएलबी फेम सुभाष कपूर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.

मानव कौल आणि सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका असलेल्या मॅडम चीफ मिनीस्टर टी सीरिज फिल्म आणि कांगडा टॉकीज निर्मित आहेत. उत्तर प्रदेशात तयार झालेल्या या चित्रपटाचा पहिला लुकही टी सीरिजने ट्विटरवर शेअर केला आहे.

पोस्टरमध्ये रिचा चढ्ढाच्या हातात झाडू असून मानव कौल आणि सौरभ शुक्ला पोस्टरवर झळकेल. मॅडम चीफ मिनिस्टर हा राजकीय नाट्य असलेला चित्रपट २२ जानेवारी थिएटरमध्ये झळकेल. यात रिचा चड्ढा, मानव कौल आणि सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका असल्याचा उल्लेख ट्विटरमध्ये करण्यात आलाय.

मॅडम चीफ मिनीस्टर मध्ये अक्षय ओबेरॉय आणि शुभ्राज्योती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

गेल्या महिन्यात सिनेमागृहात रिलीज झालेल्या शकील चित्रपटानंतर, कोरोनाव्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर रिलीज होणारा रिचा चढ्ढाचा हा दुसरा चित्रपट आहे.

Last Updated : Aug 30, 2022, 10:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.