हैदराबाद - पोन्नियिन सेल्वन 2 ची बॉक्स ऑफिसवर तडाखेबंद कामगिरी सुरू आहे. मणिरत्नमच्या मॅग्नम ओपस चित्रपटाने जागतिक स्तरावर 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अवघ्या तीन दिवसांत, मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन भाग 2 ने जागतिक बॉक्स ऑफिसवर रु. 150 कोटींचा टप्पा गाठला. या आकड्यांसह, मल्टीस्टारर असलेला हा चित्रपट आगामी काळात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवणार आहे.
समिक्षकांचा मिश्र तर प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद - ऐश्वर्या राय बच्चन, छंया विक्रम, त्रिशा, कार्ती आणि जयम रवी यांच्या या चित्रपटाला समिक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट होम बॉक्स ऑफिस व्यतिरिक्त परदेशी बॉक्स ऑफिसवरही कमालीची कमाई करत आहे कारण चित्रपट फक्त तीन दिवसांत किती कमाई करू शकतो हे यावरून स्पष्ट होते.
-
The Chola flag flies high with a $3M+ gross in North America!#PS2RunningSuccessfully #CholasAreBack#PS2 #PonniyinSelvan2 #ManiRatnam @arrahman @madrastalkies_ @LycaProductions @RedGiantMovies_ @Tipsofficial @tipsmusicsouth @IMAX @primevideoIN @SunTV #PenMarudhar @SVC_official… pic.twitter.com/nqpfUT7WnI
— Lyca Productions (@LycaProductions) April 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Chola flag flies high with a $3M+ gross in North America!#PS2RunningSuccessfully #CholasAreBack#PS2 #PonniyinSelvan2 #ManiRatnam @arrahman @madrastalkies_ @LycaProductions @RedGiantMovies_ @Tipsofficial @tipsmusicsouth @IMAX @primevideoIN @SunTV #PenMarudhar @SVC_official… pic.twitter.com/nqpfUT7WnI
— Lyca Productions (@LycaProductions) April 30, 2023The Chola flag flies high with a $3M+ gross in North America!#PS2RunningSuccessfully #CholasAreBack#PS2 #PonniyinSelvan2 #ManiRatnam @arrahman @madrastalkies_ @LycaProductions @RedGiantMovies_ @Tipsofficial @tipsmusicsouth @IMAX @primevideoIN @SunTV #PenMarudhar @SVC_official… pic.twitter.com/nqpfUT7WnI
— Lyca Productions (@LycaProductions) April 30, 2023
पोन्नियिन सेल्वन 2 पॅन इंडिया चित्रपट - एवढ्या उदंड प्रतिसादामुळे, पोन्नियिन सेल्वन 2 भारतात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर फायदेशीर कामगिरी करण्यास सक्षम असेल. तथापि, समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही चित्रपटाबद्दल आपापली मते व्यक्त केली आहेत. मणिरत्नमचा महाकाव्य नाट्यमय चित्रपट 28 एप्रिल रोजी मोठ्या अपेक्षांसह थिएटरमध्ये दाखल झाला. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला.
-
#PonniyinSelvan2 / #PS2 at No.8 in North America.. pic.twitter.com/SZ5ybbTcAt
— Ramesh Bala (@rameshlaus) May 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#PonniyinSelvan2 / #PS2 at No.8 in North America.. pic.twitter.com/SZ5ybbTcAt
— Ramesh Bala (@rameshlaus) May 1, 2023#PonniyinSelvan2 / #PS2 at No.8 in North America.. pic.twitter.com/SZ5ybbTcAt
— Ramesh Bala (@rameshlaus) May 1, 2023
देशात व विदेशात पोन्नियिन सेल्वन 2 ला उत्तम प्रतिसाद - ट्रेड एक्सपर्ट रमेश बाला यांनी त्यांच्या ट्विटमध्ये या एपिक ड्रामाने रिलीजच्या तीन दिवसांत 150 कोटी रुपयांची कमाई केल्याची पुष्टी केली. वीकेंडला यशस्वी रन केल्यानंतर चित्रपट आता आठवड्याच्या दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, उत्तर अमेरिकेत चित्रपटाची कमालीची कमाई होत आहे. विक्रम-ऐश्वर्या राय यांच्या महाकाव्य नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत $3 दशलक्ष (सुमारे 24 कोटी) पेक्षा जास्त कमाई केली. मणिरत्नम हे पोन्नियिन सेल्वन या ऐतिहासिक काल्पनिक चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. कल्की कृष्णमूर्ती यांच्या याच नावाचे शीर्षक असलेल्या कादंबरीवरुन हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
दोन भागात चित्रपट - पोन्नियिन सेल्वन 2 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, छंया विक्रम, त्रिशा, कार्ती, आणि जयम रवी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा कथा विस्तार लक्षात गेथा हा सिनेमा २ भागात करण्याचा निर्णय मणिर्तनम यांनी केला होता. पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्यामुळे दुसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. त्यानुसार बॉक्स ऑफिसवरील कामगिरी समाधानकारक आहे, असेच म्हणावे लागेल.
हेही वाचा - Kiara Advani Lands In Hyderabad : पतीसोबत संडे एन्जॉय करुन कियारा अडवाणी शुटिंगकरिता हैदराबादमध्ये दाखल