ETV Bharat / entertainment

OG teaser: पवन कल्याणच्या वाढदिवसानिमित्त 'ओजी'चा टिझर प्रदर्शित... - ओजी

पवन कल्याणच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त, त्याच्या आगामी 'ओजी'च्या निर्मात्यांनी शनिवारी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला. 'ओजी'चा टीझर खूप धमाकेदार असल्याने हा चित्रपट हिट होणार असे चाहते म्हणत आहेत.

OG teaser
ओजीचा टिझर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 4:20 PM IST

मुंबई - OG teaser: पवन कल्याणच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त 'ओजी' (OG) चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. पवन कल्याणच्या 'ओजी'च्या टीझरमध्ये खूप अ‍ॅक्शन पाहायला मिळत आहे. टीझर पाहिल्यानंतर चाहते या चित्रपटला हिट म्हणत आहे. पवन कल्याण हा शेवटी 'ब्रो' मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. आगामी चित्रपट 'ओजी'मध्ये पवन कल्याण आणि प्रियांका अरुलमोहन मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी निर्मात्यांनी 'द कॉल हिम ओजी'चे पोस्टर रिलीज केले होते. या चित्रपटाचे पोस्टर 28 ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'ओजी' चित्रपटाचे टीझर : या पोस्टरमध्ये ड्रॅगन टॅटू असलेला एक हात दिसत होता, ज्यावर एक चिनी मजकूर देखील लिहिलेला होता. पोस्टरमध्ये हातात बंदूकही दिसत होती. हे पोस्टर शेअर करताना, प्रॉडक्शन हाऊसने लिहिले होते, 'कोणताही फर्स्ट लूक नाही... व्हिज्युअल आणि बीजीएमसह अ‍ॅड्रेनालाईन खास जागा द्याची आहे, चला 2 सप्टेंबरला 'हंग्री चीता' ची वाट पाहू. तुमचे स्क्रीन आणि वूफर तयार ठेवा' असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. या चित्रपटात पवन कल्याण प्रियांका अरुलमोहन व्यतिरिक्त अर्जुन दास, श्रेया रेड्डी, हरीश उथमान, प्रकाश राज आणि बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

तेलुगू चित्रपटसृष्टीत इमरान हाश्मीचे पदार्पण : ओजीच्या टीझरमध्ये, पवन कल्याण हा फॉर्मल पँट आणि शर्टमध्ये आहे. टिझरमध्ये तो खूप खास दिसत आहे. हा टीझर 1 मिनिट 41 सेकंदाचा आहे. 'ओजी'च्या टीझरमध्ये मुंबईच्या अंडरवर्ल्डबद्दल दाखविण्यात आले आहे. टीझरमध्ये पवन कल्याण हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. इमरान हाश्मी 'ओजी' चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये इमरान हाश्मीची कुठली भूमिका आहे हे सध्या समोर आलेले नाही. 'ओजी' चित्रपटाचे संगीत थमन एसने दिले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून असे वाटत आहे की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप धमाल करेल.

हेही वाचा :

  1. Hrithik Roshan and Saba Azad: सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि सबा आझाद झाले ट्रोल...
  2. Gadar 2 Vs OMG 2 Collection Day 23 : 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'च्या कमाईत झाली घट...
  3. Sonu Sood wraps up Fateh : सोनू सूदने पूर्ण केले सॅन फ्रॅन्सिकोतील फतेहचे शुटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.