ETV Bharat / entertainment

Neha sharma and aisha sharma : नेहा शर्मा आणि आयशा शर्माचे आईस डिप चॅलेंज - व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव

नेहा शर्मा आणि आयशा शर्मा या दोन्ही बहिणी त्यांच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा या दोघी चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर नेहा आणि आयशाने स्वत:चे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओत दोघी खूप कूल झाल्या असल्या तरी खूपच हॉट दिसत आहेत.

Neha sharma and aisha sharma
नेहा शर्मा आणि आयशा शर्मा
author img

By

Published : Aug 7, 2023, 1:14 PM IST

मुंबई : बॉलिवूडच्या हॉट आणि बोल्ड शर्मा सिस्टर्स नेहा आणि आयशा या नेहमीच त्यांच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असतात. अनेकदा या दोघी वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र स्पॉट झालेल्या आहेत. नेहा आणि आयशा अनेकदा एकत्र वर्कआउट देखील करत असतात. आता नेहा शर्मा आणि आयशा शर्माने वर्कआउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघी खूप बोल्ड दिसत आहेत. याशिवाय नेहा शर्माने त्यांच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. यामध्ये आता नेहाचा आणि आयशाचा एक असाच एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे, की ज्यामुळे चाहत्यांच्या नजरा फक्त त्यांच्यावर खिळल्या आहेत.

शर्मा सिस्टर्सने केले चाहत्यांना मोहित : शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नेहा आणि आयशा एका बर्फाच्या टबमध्ये बसलेल्या दिसत आहेत. यामुळे त्या दोघी वास्तविक खूप कूल झाल्या असल्या तरी, व्हिडिओमध्ये या दोघी खूप हॉट आणि बोल्ड दिसत आहेत. नेहाच्या या व्हिडिओवर तिचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. नेहा आणि आयशाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ शेअर करत नेहाने लिहिले आहे की, रविवार, संडे व्हायब्स, कोल्ड प्लंज. दरम्यान नेहाची धाकटी बहीण आयशा शर्माने या व्हिडिओवर कमेंट करत लिहले 'जिंदगी बहुत प्यारी है तुम्हारे साथ'. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नेहा लाल रंगाची हॉट मोनोकिनी परिधान करून बर्फाने भरलेल्या टबमध्ये उतरत आहे. तसेच नेहाचे चाहते या व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला ७ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. इतकेच नाही तर नेहाच्या या हॉट लूकवर अनेक चाहत्यांनी फायर इमोजीही शेअर केल्या आहेत.

आयशा शर्माने केली पोस्ट : याशिवाय दुसरीकडे, नेहाच्या धाकट्या बहिणीने आपल्या बहिणीसोबत आईस डीप चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे. व्हिडिओमध्ये ती लेपर्ड प्रिटेंड बिकिनी घालून बर्फाळ पाण्यात उतरत आहे. हा व्हिडिओ शेअर करत आयशाने लिहिले, 'बेस्ट संडे, ट्रेन आणि कोल्ड प्लंज'. आयशाच्या या व्हिडिओला ४ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. याशिवाय या व्हिडिओवर अनेक चाहत्यांच्या कमेंट येत आहेत.

हेही वाचा :

  1. RRKPK Collection Day 10 : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा केला पार...
  2. Kartik Aaryan : 'शहजादा' या चित्रपटाच्या अपयशानंतर कार्तिक आर्यन घेतला 'हा' निर्णय...
  3. Gadar 2 : 'गदर २'च्या रिलीजपूर्वी सनी देओलने दिली गोल्डन टेंपलला भेट...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.