ETV Bharat / entertainment

Nandita Das' Zwigato in Oscar Library: 'झ्विगाटो'ला ऑस्कर लायब्ररीमध्ये स्थान मिळाले, भारतीयांना अभिमान - कपिल शर्मा

अभिनेत्री-दिग्दर्शिका नंदिता दास यांचा 'झ्विगाटो' हा चित्रपट ऑस्कर लायब्ररीमध्ये दाखल झाला आहे. ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी फार अभिमाची गोष्ट आहे.

Zwigato
झ्विगाटो
author img

By

Published : Jul 12, 2023, 6:20 PM IST

मुंबई : अभिनेत्री-दिग्दर्शिका नंदिता दासने 'झ्विगाटो' या चित्रपटासाठी ऑस्कर लायब्ररी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित मार्गारेट हेरिक लायब्ररीमध्ये स्थान मिळविले आहे. बॉक्स ऑफिसवर कमाल न करु शकणाऱ्या या चित्रपटाने मात्र कमालीची कामगिरी आता केली आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टने प्रतिष्ठित ऑस्कर लायब्ररीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. ही लायब्ररी जगभरातील चित्रपटांच्या संग्रहासाठी ओळखली जाते. ऑस्कर लायब्ररीसाठी चित्रपट निवडण्याची प्रक्रिया फार अवघड असते. कपिल शर्माच्या झ्विगाटो या चित्रपटाने ऑस्कर लायब्ररीत स्थान मिळवल्याने तो फार आनंदी आहे.

  • Was most surprised to receive an email from the Library of the Academy of Motion Picture wanting the script of Zwigato for their Permanent Core Collection. Only when stories are rooted in their own contexts, they transcend cultures & become part of world cinema. Happy!! https://t.co/XtFcI3t9Wn

    — Nandita Das (@nanditadas) July 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

झ्वियागाटो चित्रपट : झ्वियागाटोसह, ऑस्कर लायब्ररीमध्ये एक डझनहून अधिक भारतीय चित्रपट आहेत, या चित्रपटाना क्युरेट करण्यासाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस खूप प्रयत्न केले. मार्गारेट हेरिक लायब्ररीतील संग्रहाचा भाग बनण्यासाठी चित्रपट कसे निवडतात ही एक मनोरंजक प्रक्रिया आहे. निवडीच्या टप्प्यांमधून दास यांचे नवीनतम कार्य ही एक गौरवास्पद कामगिरी आहे कारण ऑस्कर लायब्ररीत स्थान मिळविलेल्या भारतीय चित्रपटांची संख्या एकीकडे मोजता येऊ शकते. कारण फार कमीच चित्रपटाची निवड या लायब्ररीमध्ये होते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

नंदिता दासने साधला ओटीटी प्लॅटफॉर्मवर निशाना : 'झ्विगाटो' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर अजूनही प्रदर्शित झालेला नाही. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शिका नंदिता दास निराश आहे. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर निशाणा साधत म्हटले, 'आशा आहे की ओटीटी प्लॅटफॉर्म देखील हे सर्व वाचत असेल! मला वाटते आता की हा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्याला मिळावा. या सन्मानासाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या लायब्ररीचे आभार!' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर कपिल शर्माने देखील इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करून अकादमीचे आभार मानले आणि हा सन्मान असल्याचे म्हटले. या चित्रपटाची कहाणी अशी आहे की, ओडिशामधील एक जोडपे बेरोजगारीने फार निराश असतात त्यामुळे ते जगण्यासाठी काय प्रयत्न करतात हे या चित्रपटात रेखाटले आहे. याशिवाय हे जोडपे आर्थिक संघर्ष कसा करतात हे देखील चांगल्या रित्या या चित्रपटात मांडला गेले आहे.

हेही वाचा :

Bigg Boss OTT 2 day 25 highlights: बिग बॉसने दिले स्पर्धकांना आव्हानात्मक टास्क...

Aditya Roy Kapur and Ananya Panday : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे स्पेनमध्ये एकाच रॉक कॉन्सर्टमध्ये स्पॉट झाले...

Mahesh Babu And Sitara : महेश बाबूला मिळाली प्रेमाने भरलेली मीठी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.