ETV Bharat / entertainment

सिद्धार्थ, रश्मिकाच्या 'मिशन मजनू' टीझरला दशलक्ष व्ह्यूज - सिध्दार्थ मल्होत्रा आगामी चित्रपट

रश्मिका मंदान्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची भूमिका अलेल्या मिशन मजनूच्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपटाच्या टीझरचे लॉन्चिंग केले. 1970 च्या दशकात सेट केलेला, मिशन मजनू हा एक देशभक्तीपर थ्रिलर आहे. यामध्ये शत्रू राष्ट्रापासून भारताच्या संरक्षणासाठी चालवण्यात आलेल्या सर्वात गुप्त ऑपरेशन्सपैकी एक दाखवले आहे.

सिद्धार्थ, रश्मिका
सिद्धार्थ, रश्मिका
author img

By

Published : Dec 17, 2022, 11:55 AM IST

मुंबई - मिशन मजनू या आगामी स्पाय थ्रिलर चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी अधिकृत टीझरचे लॉन्चिंग केले. निर्मात्यांनी त्याच्या बहुप्रतिक्षित हेरगिरी थ्रिलर, मिशन मजनूच्या टीझरचे अनावरण राष्ट्रीय राजधानीतील आयकॉनिक इंडिया गेट येथे केले. मिशन मजनू टीझरला नेटफ्लिक्स यूट्यूब चॅनलवर रिलीज झाल्याच्या 13 तासांत 1.4 दशलक्ष व्ह्यू मिळाले आहेत.

1970 च्या दशकात सेट केलेला, मिशन मजनू हा एक देशभक्तीपर थ्रिलर आहे, ज्यामध्ये एक प्रेमकथा आहे, ज्यामध्ये अणुहल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न मोडून काढण्याच्या भारताच्या सर्वात गुप्त ऑपरेशन्सपैकी एक दाखवले आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

इंस्टाग्रामवर सिद्धार्थने टीझर शेअर केला, ज्यात त्याने कॅप्शन दिले, "इस मजनू के काम करना का तारिका अलग है. मिशन मजनूचा अधिकृत टीझर सादर करत आहे. फक्त नेटफ्लिक्सवर, 20 जानेवारी, 2023 रोजी." टीझरमध्ये सिद्धार्थला एक गुप्त RAW एजंट म्हणून एका आक्रमक अवतारात दाखवण्यात आले आहे.

शंतनू बागची दिग्दर्शित आणि RSVP आणि GBA द्वारे निर्मित, मिशन मजनू मध्ये रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत आहेत आणि 20 जानेवारी 2023 पासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रीमियर करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

हेही वाचा - Avatar The Way Of Water: अवतार २ मध्ये विन डिझेलची भूमिका? वेनफ्लीट पात्राने प्रेक्षकांचा गोंधळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.