मुंबई - Mia khalifa : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या भीषणतेला जग तोंड देत आहे, तर आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर हल्ला केला आहे. दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सध्या खूप भीषण लढाई सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 1600 लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या या हल्ल्यानंतर अनेक जण टीका करत करताना सोशल मीडियावर दिसत आहेत. काही लोक पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलत आहेत तर, काहीजण इस्रायलच्या बाजूनं बोलत आहे. दरम्यान, आता मिया खलिफा हिनं याप्रकरणी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
-
If you can look at the situation in Palestine and not be on the side of Palestinians, then you are on the wrong side of apartheid and history will show that in time
— Mia K. (@miakhalifa) October 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">If you can look at the situation in Palestine and not be on the side of Palestinians, then you are on the wrong side of apartheid and history will show that in time
— Mia K. (@miakhalifa) October 7, 2023If you can look at the situation in Palestine and not be on the side of Palestinians, then you are on the wrong side of apartheid and history will show that in time
— Mia K. (@miakhalifa) October 7, 2023
मिया खलिफानं दिला पॅलेस्टाईनला पाठिंबा : ही पोस्ट शेअर झाल्यानंतर तिला अनेकजण सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मियानं एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'तुम्ही पॅलेस्टाईनमधील परिस्थिती पाहत आहेत. तुम्ही पॅलेस्टिनींच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात. हे इतिहास या काळच दाखवेल.' मियानं पॅलेस्टाईन आणि इस्रायल संघर्षासंदर्भात अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. याआधीही मियानं या प्रकरणावर आपले मत मांडले होते. दरम्यान आता अनेकजण सोशल मीडियावर तिच्यावर टीका करत आहे. एका यूजरनं पोस्टवर कमेंट करत लिहलं, हे ट्विट करण्यापूर्वी तुम्हाला हमासने केलेला बर्बरपणा दिसला नसेल. तुम्ही कदाचित चुकीच्या बाजूला उभे आहात आणि इतिहास तुम्हाला आरसा दाखवेल'. काही यूजर्सने लिहिले, की मियाला या ट्विटसाठी पैसे मिळाले आहेत. अशा अनेक कमेंट या ट्विटवर आल्या आहेत.
-
If you can look at the situation in Palestine and not be on the side of Palestinians, then you are on the wrong side of apartheid and history will show that in time
— Mia K. (@miakhalifa) October 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">If you can look at the situation in Palestine and not be on the side of Palestinians, then you are on the wrong side of apartheid and history will show that in time
— Mia K. (@miakhalifa) October 7, 2023If you can look at the situation in Palestine and not be on the side of Palestinians, then you are on the wrong side of apartheid and history will show that in time
— Mia K. (@miakhalifa) October 7, 2023
ट्विटनंतर यूजर्स मिया खलिफाला करत आहेत ट्रोल : मियानं आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'बनावट गुच्ची शर्टमागे झिओनिस्ट भेदभाव लपविला जात आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. तिच्या या ट्विटनं रेड लाइट हॉलंडचे सीईओ टॉड शापिरो हे मियाशी जो व्यवहार करणार होते ते डिल त्यांनी आता रद्द केली आहे. टॉड शापिरोने लिहिले की, 'मिया खलिफा, 'हे खूप भयानक ट्विट आहे. तुम्हाला या डीलमधून बाहेर काढण्यात आले आहे. हे घृणास्पद आहे. स्वतःचा विकास करून एक चांगली व्यक्ती बना'. तुम्ही खून, बलात्कार, ओलीस आणि हल्ल्याचं समर्थन करत आहात ही वस्तुस्थिती घृणास्पद आहे'. आता अनेकजण मियावर टीका करत आहे. हमासने शनिवारी इस्रायलवर अनपेक्षित हल्ला केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर जोरदार हल्ला केला आणि त्यावर 'संपूर्ण वेढा' घातला. आता या प्रकरणी संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
- Animal first song Hua Main: हेलिकॉप्टरमध्ये रोमान्स करताना हरवले रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना
- HBD SS Rajamouli: उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा वाढदिवस ; जाणून घ्या त्यांच्या 'या' गोष्टी...
- Tiger 3: ट्रेलर रिलीजच्या आधी सलमान खाननं शेअर केलं अॅक्शनमोडमधील कतरिना कैफचं सोलो पोस्टर