ETV Bharat / entertainment

Bharati Singh Son Name : तर 'हे' आहे लाफ्टर क्वीनच्या मुलाचे नाव, नावाचा अर्थ जाणून वाटेल आश्चर्य - Lakshya

कॉमेडियन भारती सिंगच्या ( Comedian Bharti Singh ) बाळाचे नाव समोर आले आहे. 'लाफ्टर क्वीन'ने आपल्या बाळाचे नाव गोला नसून एक अर्थपूर्ण नाव ठेवले आहे. याबाबतचा खुलासा नुकताच एका व्हिडिओमध्ये झाला आहे.

Bharati Singh
Bharati Singh
author img

By

Published : Jun 12, 2022, 5:42 PM IST

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही होस्ट आणि कॉमेडियन भारती सिंहच्या मुलाचे नाव ( Bharti Singh Baby Name ) आता समोर आले आहे. 'लाफ्टर क्वीन'च्या मुलाचे नाव गोला नाही. भारतीने तिच्या मुलाचे नाव 'लक्ष्य' ठेवले आहे. मात्र, तिने अद्याप तिच्या मुलाचा चेहरा दाखवलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारती सिंह आपल्या मुलाला गोला असे प्रेमाने हाक मारते. त्याचबरोबर आता त्यांनी मुलाचे नाव 'लक्ष्य' का ठेवले ( Bharti Singh son name Lakshya ) आहे, याचा देखील खुलासा केला आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, त्यानी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, त्यांचा मुलगा त्याच्या आई-वडिलांना काम करताना पाहतो. त्यामुळे मुलाचे नाव लक्ष्य ठेवण्यात आले, अशा परिस्थितीत भारती आणि हर्ष यांच्या मुलाचे नाव ( Name of Bharati and Harsh son ) समोर आले आहे. विशेष म्हणजे भारती सिंगच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने 2017 मध्ये गोव्यात पटकथा लेखक आणि टीव्ही होस्ट हर्ष लिंबाचियाशी लग्न केले होते.

भारती सिंगने 3 एप्रिल 2022 रोजी एका मुलाला जन्म दिला. भारती सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. अनेकदा ती तिच्या मुलासोबत चेहरा न दाखवता फोटो शेअर करत असते. भारती आणि हर्ष शेवटचे 'हुनरबाज' आणि 'द खतरा शो'मध्ये दिसले होते.

हेही वाचा - 'खेलो इंडिया युथ गेम्स'मध्ये युवा खेळाडूंना प्रेरित करणार आमिर खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.