ETV Bharat / entertainment

ViKat Pool Photo : कॅटरिना कैफ - विकी कौशलच्या पूलमधील फोटोने घातलाय इंटरनेटवर धुमाकूळ

कॅटरिना कैफने ( Katrina Kaif ) तिच्या चाहत्यांसाठी एक आश्चर्यकारक फोटो सेअर करुन विकेंडचे गिफ्ट बहाल केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर पती विकी कौशलसोबत ( Vicky Kauhsal ) पूलमधील एक फोटो शेअर केले आहे ज्यामुळे इंटरनेटचा पारा तापला आहे.

कॅटरिना कैफ - विकी कौशल
कॅटरिना कैफ - विकी कौशल
author img

By

Published : May 7, 2022, 12:48 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने ( Katrina Kaif ) वीकेंडला पती विकी कौशलसोबत ( Vicky Kauhsal ) छान फोटो देऊन सुरुवात केली आहे. आपापल्या शुटिंगमध्ये व्यस्त असलेले कॅटरिना आणि विकी डिसेंबरमध्ये लग्नानंतर जास्त वेळ एकत्र घालवू शकलेले नाहीत. तथापि, हे जोडपे एकत्र घालवलेल्या छोट्या क्षणांचा आनंद घेण्यास कधीही कमी पडत नाही.

शनिवारी सकाळी कॅटरिनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती विकीसोबत दिसत आहे. फोटोंमध्ये, कॅटरिना पूलमध्ये विकीला मिठी मारताना दिसत आहे. पांढरी मोनोकिनी परिधान केलेल्या अभिनेत्रीने तिच्या पतीसोबत क्वालिटी घालवला. फोटो शेअर करताना कॅरिनाने लिहिले, "मी आणि माझा," त्यानंतर हार्ट इमोजी तिने टाकला आहे.

वर्क फ्रंटवर कॅटरिना आगामी 'टायगर 3' चे चित्रीकरण करत आहे. हा चित्रपट 'टायगर' फ्रँचायझीमधील तिसरा भाग आहे. तसेच श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस' चित्रपटात ती विजय सेतुपती सोबत सहकलाकार आहे. फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात ती प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत काम करणार आहे.

हेही वाचा - Farhan Akhtar In Ms. Marvel : 'मिस मार्व्हल' मालिकेत झळकणार फरहान अख्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.