ETV Bharat / entertainment

Katrina Kaif Birthday : विक्की कौशलच्या भावाने कतरिना कैफला केले खास विश, म्हणाला - हॅपी बर्थडे कूलेस्ट पर्सन - सनी कौशल कतरिना कैफ

कतरिना कैफ आज तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी कतरिनाचा मेहुणा आणि विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने एक खास फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Katrina Kaif Birthday
कतरिना कैफचा वाढदिवस
author img

By

Published : Jul 16, 2023, 9:23 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा आज (16 जुलै) रोजी वाढदिवस आहे. या खास प्रसंगी पती विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने त्याची वहिनी कतरिना कैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत कतरिनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Katrina Kaif Birthday
सनी कौशलची इंस्टाग्राम स्टोरी

सनीने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला : सनी कौशलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर कतरिनासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. तसेच त्याने तिच्यासाठी एक सुंदर संदेशही लिहिला आहे. त्याने कतरिनाला आपल्या आयुष्यातील 'कूलेस्ट पर्सन' म्हटले आहे. तो म्हणाला की, 'माझ्या आयुष्यातील सर्वात छान व्यक्ती कतरिना कैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला माझ्याकडून खूप सारे प्रेम आणि एक गोड मिठी'.

Katrina Kaif Birthday
शर्वरीची इंस्टाग्राम स्टोरी

अभिनेत्री शर्वरीनेही दिल्या शुभेच्छा : फोटोमध्ये सनी आणि कतरिना कुठल्यातरी गोष्टीवरून हसताना दिसत आहेत. कतरिनाने पांढऱ्या रंगाच्या ड्रेस घातला आहे आणि केसं मोकळे सोडले आहेत. ती या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर सनी प्रिंटेड शर्ट आणि हाफ ब्लू जीन्समध्ये मस्त दिसत आहे. सनीची रूमर्ड गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री शर्वरीनेही कतरिना कैफसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे कॅट. तुझ्यावर खूप प्रेम आहे'. फोटोमध्ये शर्वरी आणि कतरिना कॅमेऱ्यासाठी एकत्र पोज देताना दिसत आहेत.

कतरिना व विकी मुंबई विमानतळावर दिसले होते : कतरिना सध्या पती व अभिनेता विकी कौशलसोबत मुंबईबाहेर गेले आहे. शनिवारी सकाळी हे जोडपे मुंबई विमानतळावर दिसले होते. कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये विकी तिचे आशीर्वाद घेताना दिसत आहे.

कतरिना कैफचा वर्क फ्रंट : कतरिना आता दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस' चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती सोबत तर फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटात आलिया भट्ट सोबत दिसणार आहे.

हे ही वाचा :

  1. Parineeti Chopra Purse : परिणीती चोप्राच्या या पर्सची किंमत किती? जाणून व्हाल थक्क!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.