ETV Bharat / entertainment

Tejas gets release date : कंगना रणौतच्या तेजसची रिलीजची तारीख जाहीर, तेजसची गणपथशी बॉक्स ऑफिसवर टक्कर

author img

By

Published : Jul 5, 2023, 3:08 PM IST

कंगना रणौतच्या निर्मात्यांनी बुधवारी तेजस चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. सर्वेश मेवारा दिग्दर्शित तेजस बॉक्स ऑफिसवर टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन-स्टार गणपथ पार्ट १ सोबत झळकणार आहे.

Tejas gets release date
तेजसची रिलीजची तारीख जाहीर

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत तेजस या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्मात्यांनी बुधवारी तेजसच्या रिलीजची तारीख जाहीर केली आणि गणवेशातील कंगनाच्या काही झलकही शेअर केल्या. कंगनाचा तेजस चित्रपट टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्या भूमिका असलेल्या साय-फाय अ‍ॅक्शन थ्रिलर गणपथ पार्ट १ सोबत रिलीज होणार आहे.

कंगनाची प्रमुख भूमिका असलेला तेजस २० ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, असे निर्मात्यांनी सांगितले. सर्वेश मेवारा दिग्दर्शित आणि लिखित, आगामी तेजस चित्रपटात कंगना रणौत भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत आहे. प्रॉडक्शन हाऊस आरएसवहिपी मुव्हीजने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर रिलीजच्या तारखेची घोषणा शेअर केली आहे.

निर्मात्यांच्या मतानुसार तेजस चित्रपटाची कथा कंगना रणौतने साकारलेल्या तेजस गिलभोवती फिरते. या व्यक्तिरेखेचा मुख्य उद्देश आहे की, मार्गात असंख्य आव्हानांना तोंड देत आपल्या देशाचे अथक रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांमध्ये अभिमानाची भावना जागृत करणे". हा चित्रपट यापूर्वी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सिनेमागृहात येणार होता, परंतु तो २० ऑक्टोबर २०२३ ला र्यंत लांबणीवर पडला आहे.

तेजसच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी २० ऑक्टोबरची निवड केली आहे जी विकास बहल दिग्दर्शित गणपथ भाग १ च्या निर्मात्यांनी आधीच बुक केली आहे. त्यामुळे हे दोन चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर सामना पाहायला मिळणार आहे. टायगर आणि क्रिती यांच्या समोरील अ‍ॅक्शन ड्रामा विकास गणपथ भाग १ जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख यांनी निर्माण केला आहे.

Stirring up a storm! #Ganapath has arrived 🔥👊 Thank you for all the love, we'll see you at the movies this Dussehra ❤‍🔥 #GanapathOn20thOctober@SrBachchan @vashubhagnani @iTIGERSHROFF @kritisanon @jackkybhagnani #VikasBahl @honeybhagnani #GoodCo pic.twitter.com/WDhSvn8SPN

— Pooja Entertainment (@poojafilms) February 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेजस हा कंगना अभिनीत चित्रपट २०२० मध्येच पूर्ण झाला होता. सिनेमाच्या रिलीजची प्रतीक्षा सुरू होती. मात्र त्यारकाळात आलेल्या कोविडच्या महामारीमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले त्यात तेजही होता. या चित्रपटाबद्दल बोलताना कंगनाने २०२० मध्ये एका निवेदनात म्हटले होते की, मला नेहमीच सैनिकाची भूमिका करायची इच्छा होती आणि लहानपणापासूनच मला सशस्त्र दलांचे आकर्षण होते. आमच्या जवानांबद्दलच्या माझ्या भावना मी कधीच रोखू शकलेली नाही. त्यांच्या शौर्याबद्दल मला किती प्रकर्षाने वाटते हे उघडपणे बोलले आह. ते आपला देश आणि आपले लोक सुरक्षित ठेवतात. त्यामुळे हा चित्रपट करताना मला खूप आनंद होत आहे. वर्दीत असणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे आकर्षण असेल.

हेही वाचा-

१. Shehnaaz Gill : शहनाजने दिली प्रेमात होतेची कबुली, मात्र आता कोणीही विश्वासार्ह नसल्याचा केला दावा

२. Adipurush Collection Day 19 : 'आदिपुरुष' लवकरच होणार रूपेरी पडद्यावरून क्लीन बोल्ड

३. Aamir And Hirani To Reunite : आमिर खान आणि राजकुमार हिराणी १० वर्षानंतर बायोपिकसाठी पुन्हा एकत्र, वाचा सविस्तर

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत तेजस या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्मात्यांनी बुधवारी तेजसच्या रिलीजची तारीख जाहीर केली आणि गणवेशातील कंगनाच्या काही झलकही शेअर केल्या. कंगनाचा तेजस चित्रपट टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्या भूमिका असलेल्या साय-फाय अ‍ॅक्शन थ्रिलर गणपथ पार्ट १ सोबत रिलीज होणार आहे.

कंगनाची प्रमुख भूमिका असलेला तेजस २० ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, असे निर्मात्यांनी सांगितले. सर्वेश मेवारा दिग्दर्शित आणि लिखित, आगामी तेजस चित्रपटात कंगना रणौत भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत आहे. प्रॉडक्शन हाऊस आरएसवहिपी मुव्हीजने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर रिलीजच्या तारखेची घोषणा शेअर केली आहे.

निर्मात्यांच्या मतानुसार तेजस चित्रपटाची कथा कंगना रणौतने साकारलेल्या तेजस गिलभोवती फिरते. या व्यक्तिरेखेचा मुख्य उद्देश आहे की, मार्गात असंख्य आव्हानांना तोंड देत आपल्या देशाचे अथक रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांमध्ये अभिमानाची भावना जागृत करणे". हा चित्रपट यापूर्वी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सिनेमागृहात येणार होता, परंतु तो २० ऑक्टोबर २०२३ ला र्यंत लांबणीवर पडला आहे.

तेजसच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी २० ऑक्टोबरची निवड केली आहे जी विकास बहल दिग्दर्शित गणपथ भाग १ च्या निर्मात्यांनी आधीच बुक केली आहे. त्यामुळे हे दोन चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर सामना पाहायला मिळणार आहे. टायगर आणि क्रिती यांच्या समोरील अ‍ॅक्शन ड्रामा विकास गणपथ भाग १ जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख यांनी निर्माण केला आहे.

तेजस हा कंगना अभिनीत चित्रपट २०२० मध्येच पूर्ण झाला होता. सिनेमाच्या रिलीजची प्रतीक्षा सुरू होती. मात्र त्यारकाळात आलेल्या कोविडच्या महामारीमुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले त्यात तेजही होता. या चित्रपटाबद्दल बोलताना कंगनाने २०२० मध्ये एका निवेदनात म्हटले होते की, मला नेहमीच सैनिकाची भूमिका करायची इच्छा होती आणि लहानपणापासूनच मला सशस्त्र दलांचे आकर्षण होते. आमच्या जवानांबद्दलच्या माझ्या भावना मी कधीच रोखू शकलेली नाही. त्यांच्या शौर्याबद्दल मला किती प्रकर्षाने वाटते हे उघडपणे बोलले आह. ते आपला देश आणि आपले लोक सुरक्षित ठेवतात. त्यामुळे हा चित्रपट करताना मला खूप आनंद होत आहे. वर्दीत असणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे आकर्षण असेल.

हेही वाचा-

१. Shehnaaz Gill : शहनाजने दिली प्रेमात होतेची कबुली, मात्र आता कोणीही विश्वासार्ह नसल्याचा केला दावा

२. Adipurush Collection Day 19 : 'आदिपुरुष' लवकरच होणार रूपेरी पडद्यावरून क्लीन बोल्ड

३. Aamir And Hirani To Reunite : आमिर खान आणि राजकुमार हिराणी १० वर्षानंतर बायोपिकसाठी पुन्हा एकत्र, वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.