ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut News : कंगना रनौतने शेअर केला माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा व्हिडिओ; म्हणाली... - Everest

कंगना रनौत कचऱ्याने भरलेल्या माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या फुटेजवर प्रतिक्रिया दिली. तिने मानवजातीपासून जगाचे रक्षण करावे अशी विनंती केली आहे.

Kangana Ranaut
कंगना रनौत
author img

By

Published : May 31, 2023, 11:52 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही तिच्या अनेक वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. चित्रपटांसोबतच कंगना सामाजिक विषयांवरही खूप सक्रिय असते. अभिनेत्री कोणत्याही गंभीर विषयावर आपले मत व्यक्त करण्यास मागे हटत नाही. दरम्यान, कंगनाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओवर कमेंट केली आहे. तिने मंगळवारी हिमालयाच्या बेस कॅम्प माउंट एव्हरेस्टजवळ एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत खूप कचरा त्या ठिकाणी पसरला आहे.

  • Whoever thinks human is God’s favourite needs a reality check, look at this scene you would realise human is probably God’s least favourite, they tend to leave their smelly, stinky, filthy footprints everywhere…. Save the world from humans please … 🙏 https://t.co/TuIFc4iBho

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगनाचे सोशल मीडियावर केले कौतुक : व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, जगाला माणसांपासून वाचवण्याची गरज आहे. लोक स्वतःला देव मानतात. त्यांचे वास्तव तपासावे. ते सर्वत्र त्यांच्या दुर्गंधीयुक्त पावलांचे ठसे सोडतात. ते निसर्गाचा आदर करत नाहीत. अनेक ट्विटर वापरकर्ते कंगना रनौतशी सहमत असल्याचे दाखविले आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना तिने लिहिले, 'माउंट एव्हरेस्टचा मागोवा घेणे थांबवा आणि आधी सर्व स्वच्छ करावे. तुमच्या जवळचे दृश्य खूप वाईट आहे. तिच्या या कमेंटनंतर चाहत्यांनी या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्या मताचे समर्थन केले आहे. शिवाय तिने ही चूकी लक्षात आणून दिल्याबद्दल तिचे कौतुक केले.

वर्कफ्रंट: वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या, ती 'तेजस' या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे, ज्यामध्ये तिने भारतीय हवाई दलातील पायलटची भूमिका केली आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटातून कंगना दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. तिने 'इमर्जन्सी' हा चित्रपटही पूर्ण केला, ज्यामध्ये तिने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तसेच कंगनाने तमिळ सिक्वेल चंद्रमुखी 2 चे शुटिंग देखील पूर्ण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पी वासू आणि राघव लॉरेन्स यांनी केले आहे. कंगना तिच्या आगामी चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. याआधी कंगनाचे चित्रपट आलेले फार काही बॉक्स ऑफिसवर चालले नाही त्यामुळे तिला या चित्रपटांपासून फार अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. Zara Hatke Zara Bachke : पती विकीसोबत कॅटरिनाला का कास्ट केले नाही? जरा हटके जरा बचके दिग्दर्शकाने केला खुलास
  2. Godhra teaser :'अ‍ॅक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी: गोधरा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
  3. JHJB Movie promotion : विक्की आणि सारा अलीचे लखनऊमध्ये 'जरा हटके जरा बचके'चे जोरदार प्रमोशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.