ETV Bharat / entertainment

Jr NTR Fan Shyam Dies : ज्युनियर एनटीआर फॅन श्यामचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू - माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे ट्विट

साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी गंभीर बातमी आहे. एनटीआरच्या एका तरुण चाहत्याचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Jr NTR Fan Shyam Dies
ज्युनियर एनटीआर फॅन श्यामचे निधन
author img

By

Published : Jun 27, 2023, 4:35 PM IST

मुंबई: साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. एनटीआरच्या एका तरुण चाहत्याचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला आहे. श्याम असे या चाहत्याचे नाव असून तो आंध्र प्रदेशातील कोनासीमाचा रहिवासी होता. गेल्या रविवारी या चाहत्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, श्याम हा अभिनेता ज्युनियर एनटीआरचा तोच चाहता आहे ज्याने एका कार्यक्रमात स्टेजवर चढून एनटीआरला मिठी मारली आणि त्याच्यासोबत एक फोटो क्लिक केला होता. दरम्यान ज्युनियर एनटीआरनेही सुरक्षा पथकाला त थांबविले होते आणि स्टेजवरच या डाय हार्ड फॅनसोबत फोटो क्लिक केले होते.

  • Deeply saddened by the tragic and untimely demise of Shyam in Chintaluru, EG District. The suspicious circumstances surrounding his death are alarming. I strongly urge for a thorough investigation into this matter, ensuring justice is served. It has been alleged that YSRCP… pic.twitter.com/55bpR9cgvR

    — N Chandrababu Naidu (@ncbn) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मृत्यूने खळबळ उडाली : ज्युनियर एनटीआरचा चाहता असलेल्या श्यामच्या मृत्यूमुळे आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते (तेलुगु देसम पार्टी) आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी श्यामच्या मृत्यूमध्ये युवाजन श्रमिक रिथू काँग्रेस पार्टी (YSRCP) च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत एक ट्विट लिहिले आहे.

  • Heartbreaking To Hear That One of Our Brothers @shyambadboy6 Has Left Us, Even Harder To See Him Like That.

    We Request @APPOLICE100 To Investigate This Case Thoroughly. The Least We Could Do For Him Is To Give Him Justice.

    Incident Location : Chintaluru, EG District
    Native… pic.twitter.com/wVFMSS49xZ

    — NTR Trends (@NTRFanTrends) June 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे ट्विट : माजी मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे की, 'ईजी जिल्ह्यातील चिंतलुरू येथे श्यामच्या दुःखद आणि अकाली निधनाने खूप दुःख झाले आहे, त्याच्या मृत्यूच्या आजूबाजूची संशयास्पद परिस्थिती चिंताजनक आहे, मी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करतो, जेणेकरून न्याय मिळू शकेल, हे आहे. तसेच यामध्ये वायएसआरसीपीचे सदस्य सहभागी असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. या प्रकरणावर निष्पक्ष चौकशी व्हावी, या गंभीर प्रकरणाची पारदर्शकता राखून श्यामला न्याय मिळावा.असे त्यांनी लिहले आहे. दरम्यान सर्व टीडीपी नेत्यांनी आणि ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांनी श्यामला न्याय देण्याची मागणी केली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी ही 'हत्या' मान्य न करता सर्व दावे फेटाळून लावले आहेत. श्यामला न्याय मिळावा यासाठी त्याच्या स्मरणार्थ सोशल मीडियावर चाहते पोस्ट लिहून न्यायची अपेक्षा करत आहे. या प्रकरणावर सध्याला पोलिस चौकशी सुरू आहे.

हेही वाचा :

  1. Sonnalli seygall : 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सहेगलने सोशल मीडियावर शेअर केले हनिमूनचे फोटो
  2. Satyaprem Ki Katha day 1: सत्यप्रेम की कथाची पहिल्या दिवशीचा कमाई अंदाज आणि स्क्रीन संख्या जाणून घ्या
  3. Neena Gupta first on screen kiss: नीना गुप्ताने सांगितला पहिल्या ऑनस्क्रीन चुंबनाचा थरारक अनुभव, वाचा सीननंतर काय घडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.